"मुक्त स्रोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १ वर्षापूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
No edit summary
छोNo edit summary
 
== उगम ==
मुक्त स्रोत हि संज्ञा संगणक-प्रणालींचे वर्णन करण्यासाठी एका अश्या गटाने सुचवली होती ज्यांनाज्यांचा [[स्वतंत्र प्रणाली संस्था]] आणि त्यामागील नैतिक विचारसरणी यांना तात्विक विरोध होता. त्यांना संगणक-प्रणालींच्या मुक्त स्रोतांचा व्यावसायिक वापर करता यावा यासाठी एक पर्यायी नाव हवे होते. या गटात क्रिस्टीन पीटरसन, टॉड अॅन्डरसन, लॅरी ऑगस्टीन, जॉन हॉल, सॅम ऑकमान, माइकल टीमन आणि एरिक एस. रेमंड हे सदस्य होते. यातील पीटरसनने पालो अल्टो येथे आयोजित एका बैठकीत मुक्त स्रोत हे नाव सुचवले, याला जानेवारी १९९८ मध्ये नेटस्केपने त्यांच्या नेव्हीगेटर ब्राऊजरच्या प्रणालीचा स्रोत उपलब्ध करुन दिल्याची पार्श्वभूमी होती.
 
लायनस टोरवाल्ड्सने त्याला दुसर्‍या दिवशीच अनुमोदन दिले आणि फिल हयुजेसने लिनक्स जर्नल मासिकात या संज्ञेला पाठिंबा दिला.
१८

संपादने