"मुक्त स्रोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृष्य संपादन: बदलले
No edit summary
ओळ १:
'''मुक्त स्रोत''' किंवा ''ओपन सोर्स'' ही एक विचारसरणी आहे. जेव्हा एखाद्या संगणक-प्रणालीच्या आज्ञावल्याचे स्रोत मुक्तपणे वाचता येत असतील, दुसऱ्यासोबत मुक्तपणे वाटू शकता येत असतील, त्यात हवे तसे बदल करता येत असतील तर त्यांना मुक्त स्रोत [[आज्ञावली]] म्हणतात. ही झाली मुक्तहि स्रोताची ढोबळ व्याख्या आहे. मुक्त स्रोताच्यास्रोतांतर्गत अंतर्गतसंगणक आज्ञावली, संरचनेचेआज्ञावली आराखडे,संरचना दस्तावेज कोणालाही वापरण्याची मुक्त परवानगी असते. याला सर्वसामान्यपणे [[ओपन सोर्स मॉडेल]] म्हणतात. हा मुक्त स्रोत चळवळीचा एक आहे भाग ज्यात संगणक-प्रणाली [[ओपन सोर्स अनुज्ञप्ती]](लायसन्स) अंतर्गत उपलब्ध केल्या जातात. जरी हि संकल्पना संगणक-प्रणालींच्या क्षेत्रात जन्माला आली पणतरीपण नंतर तिचा प्रसार आणि विस्तार इतर क्षेत्रे उदाहरणार्थ [[मुक्त मजकूर]] यांच्या मुक्त साहचर्यात देखीलसाहचर्यातदेखील झाला.
 
== उगम ==
मुक्त स्रोत हि संज्ञा संगणक-प्रणालींचे वर्णन करण्यासाठी एका अश्या गटाने सुचवली होती ज्यांना [[स्वतंत्र प्रणाली संस्था]] आणि त्यामागील नैतिक विचारसरणी यांना तात्विक विरोध होता. त्यांना संगणक-प्रणालींच्या मुक्त स्रोतांचा व्यावसायिक वापर करता यावा यासाठी एक पर्यायी नाव हवे होते. या गटात क्रिस्टीन पीटरसन, टॉड अॅन्डरसन, लॅरी ऑगस्टीन, जॉन हॉल, सॅम ऑकमान, माइकल टीमन आणि एरिक एस. रेमंड हे सदस्य होते. यातील पीटरसनने पालो अल्टो येथे आयोजित एका बैठकीत मुक्त स्रोत हे नाव सुचवले, याला जानेवारी १९९८ मध्ये नेटस्केपने त्यांच्या नेव्हीगेटर ब्राऊजरच्या प्रणालीचा स्रोत उपलब्ध करुन दिल्याची पार्श्वभूमी होती.
 
लायनस टोरवाल्ड्सने त्याला दुसर्‍या दिवशीच अनुमोदन दिले आणि फिल हयुजेसने लिनक्स जर्नल मासिकात या संज्ञेला पाठिंबा दिला.
 
== इतिहास ==