"मुक्त स्रोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृष्य संपादन: बदलले
ओळ १:
'''मुक्त स्रोत''' किंवा ''ओपन सोर्स'' ही एक विचारसरणी आहे. जेव्हा एखाद्या संगणक-प्रणालीच्या आज्ञावल्याचे स्रोत मुक्तपणे वाचता येत असतील, दुसऱ्यासोबत मुक्तपणे वाटू शकता येत असतील, त्यात हवे तसे बदल करता येत असतील तर त्यांना मुक्त स्रोत [[आज्ञावली]] म्हणतात. ही झाली मुक्त स्रोताची ढोबळ व्याख्या. मुक्त स्रोताच्या अंतर्गत आज्ञावली, संरचनेचे आराखडे, दस्तावेज वापरण्याची मुक्त परवानगी असते. याला सर्वसामान्यपणे [[ओपन सोर्स मॉडेल]] म्हणतात. हा मुक्त स्रोत चळवळीचा एक आहे भाग ज्यात संगणक-प्रणाली ओपन सोर्स अनुज्ञप्ती(लायसन्स) अंतर्गत उपलब्ध केल्या जातात. हि संकल्पना संगणक-प्रणालींच्या क्षेत्रात जन्माला आली पण नंतर तिचा प्रसार आणि विस्तार इतर [[मुक्त मजकूर]] यांच्या मुक्त साहचर्यात देखील झाला.
 
{{विस्तार}}
 
== इतिहास ==