"ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४७:
 
==महाराष्ट्रातील ग्रंथालय सेवक==
महाराष्ट्रात राज्यात १२,८६१ ग्रंथालये आहेत. या सर्व ग्रंथालयांत २२,६७८ ग्रंथालय कर्मचारी काम करतात. ‘ड' वर्गातील ग्रंथालयाला सरकार २०3० हजार, ‘क' वर्गासाठी ६४96 हजार, ‘ब' वर्गासाठी एक लाख २८92 हजार आणि ‘अ' वर्गासाठी एक दोन लाख ९२88 हजार रुपये वार्षिक अनुदान देत आले आहे.. हे अनुदान एक एप्रिल २०१२ पासून दीडपटदेण्यात झालेयेत आहे. ‘ड' वर्गासाठी एक कर्मचारी असतो. त्याला दरमहा ९२६ रुपये पगार मिळतो. ‘क' वर्गासाठी दोन कर्मचारी असतात. त्या दोघांना मिळून २९६४ रुपये दरमहा पगार मिळतो. ‘ब' वर्गासाठी तीन कर्मचारी असतात. त्या तिघांचा एकूण मासिक पगार ५९२६ रुपये असतो. ‘अ' वर्गासाठी चार कर्मचारी असतात. त्या चौघांना मिळून दरमहा ८८८९ रुपये मिळतात. ग्रंथालयास एकूण जे अनुदान प्राप्त होते, त्याच्या किमान १० टक्के रक्कम ग्रंथालयाने मासिक वर्गणी व इतर देणग्यांमधून जमा करावी लागते. सर्वसाधारणपणे एकूण उत्पन्नाच्या निम्मी रक्कम वेतनावर खर्च झाली तरी उरलेली रक्कम पुस्तके, वृत्तपत्रे, नियतकालिके, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींसाठी पुरवावी लागते. अनुदान दीडपट झाल्यावर या रकमेत दीडपट वाढ होईल. दीडपटीने पगार वाढले तरीही ‘ड' वर्गातल्या सेवकाचा पगार १५०० रु. होणार. महाराष्ट्रातील निम्म्या वाचनालयांतील सेवक एवढ्याच तुटपुंज्या पगारात काम करतात. या कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी नाही, महागाई भत्ता नाही, सेवानिवृत्ती वेतनही नाही.
 
== ग्रंथालयांचे प्रकार ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ग्रंथालय" पासून हुडकले