"द्रुतगती रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
प्रतिमा उपस्थित नाही
ओळ १:
 
[[चित्|300 px|इवलेसे|[[जपान]] देशामधील [[शिंकान्सेन]] ही द्रुतगती रेल्वे [[फूजी पर्वत]]ाच्या पार्श्वभूमीवर]]
'''द्रुतगती रेल्वे''' ({{lang-en|High-speed rail}}) हा [[रेल्वे वाहतूक]]ीचा असा प्रकार आहे ज्यामध्ये [[रेल्वे]]गाडीचा वेग पारंपारिक गाड्यांपेक्षा अधिक असतो. द्रुतगती रेल्वेसाठी वेगळे [[लोहमार्ग]] बांधले जातात तसेच विशिष्ठ प्रकारची इंजिने, डबे इत्यादी वापरले जातात. जगातील सर्वप्रथम द्रुतगती रेल्वे १९६४ साली [[जपान]]मधील [[तोक्यो]] व [[ओसाका]] ह्या शहरांदरम्यान सुरू झाली. सध्या [[फ्रान्स]], [[स्पेन]], [[जर्मनी]], [[इटली]], [[चीन]], [[तैवान]], [[दक्षिण कोरिया]] इत्यादी अनेक देशांमध्ये द्रुतगती रेल्वे कार्यरत आहे. २०१२ सालापर्यंत द्रुतगती रेल्वेचा कमाल वेग {{convert|300|km/h}} इतका नोंदवला गेला आहे. फ्रान्समधील [[टीजीव्ही]], जर्मनीमधील [[इंटरसिटी एक्सप्रेस]], जपानमधील [[शिंकान्सेन]] ह्या काही जगामधील प्रसिद्ध द्रुतगती रेल्वे आहेत.