"नायगाव (खंडाळा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
रचना
संदर्भ भर
ओळ २६:
 
== भौगोलिक स्थान आणि लोकसंख्या ==
नायगाव हे [[सातारा जिल्हा | सातारा]] जिल्ह्यातल्या [[खंडाळा| खंडाळा तालुक्यातील]] ७१२.३५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ६२१ कुटुंबे व एकूण २८३६ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर [[भोर]] २६ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १४१८ पुरुष आणि १४१८ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १६९ असून अनुसूचित जमातीचे ४ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ५६३१७९ <ref>http://www.censusindia.gov.in/2011census/dchb/DCHB.html</ref> आहे. या गावात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/paschim-maharashtra/savitribai-phule-jayanti-celebreation-naygaon-248815|title=सावित्रीच्या लेकींनी फुलले नायगाव {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=mr-IN|access-date=2021-01-03}}</ref> या स्मारकात शिल्पसृष्टी उभारली आहे. [[सावित्रीबाई फुले]] यांच्या ३ जानेवारी या जन्मदिनी येथे लोक भेट देतात. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती, शालेय विद्यार्थी, अभ्यासक व कार्यकर्ते येथे प्रेरणा घेण्यासाठी येत असल्याने विचारांची मांडणी करणारी व्यवस्था निर्माण होणे लोकांना गरजेचे वाटते. यासाठी या स्मारकातील वापरातल्या वस्तूंचा संग्रह, फुले दांपत्याचे साहित्य व हस्ताक्षर नमुने, माहितीपट तयार करून दाखविण्याची व्यवस्था अशा प्रस्तावित गोष्टी अपूर्णपूर्ण आहेतकरण्याची अपेक्षा आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/paschim-maharashtra/savitribai-phule-monument-naygaon-should-be-renovated-248675|title=सावित्रीबाईंचे स्मारक हवे बाेलके {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=mr-IN|access-date=2021-01-03}}</ref>
 
== साक्षरता ==