"सावित्रीबाई फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

2405:204:9511:8D98:0:0:29D2:10A5 (चर्चा)यांची आवृत्ती 1860411 परतवली.
(Gfiaffghfgjxggidhdkxhd)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Reverted
(2405:204:9511:8D98:0:0:29D2:10A5 (चर्चा)यांची आवृत्ती 1860411 परतवली.)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन उलटविले Advanced mobile edit
 
== चरित्र ==
सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली [[जोतीराव फुले]] यांचेशी सावित्रीबा ईंचासावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे [[फुर सुंगीफुरसुंगी|फुरसुंगीचे]] गोरे, परंतु पेशव्यां नीपेशव्यांनी त्यांना [[पुणे|पुण्यातील]] फुलबागेची जमीन बक्षीस दि लीदिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायाव रूनव्यवसायावरून त्यांना "फुले" हे आड नावआडनाव मिळालेत
 
सावित्रीबाईंचे पती जोतीराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस आत्या सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतीरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतीरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना [[ख्रिश्चन]] मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर [[शिक्षण]] घेतले.
१,८१७

संपादने