"लोहमार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎चित्रदालन: These file options are invalid for gallery images.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
काही बदल केल्या
ओळ ६:
 
== लोहमार्ग वाहतूक ==
'''रेल्वे वाहतूक''' हे प्रवासी व माल वाहतुकीचे एक साधन आहे. ही वाहतूक [[रेल्वे]] ह्या वाहनाद्वारे विशेषतः तयार केलेल्या [[रूळ|रुळांवरून]] केली जाते. रेल्वेचे दोन भाग आहेत : सामान अथवा प्रवाशांसाठी वाघिणी अथवा डबे व हे वाहून नेण्यासाठी [[रेल्वे इंजिन|इंजिन]]. इंजिन [[कोळसा]], [[डिझेल]] इत्यादी [[इंधन]]े वापरून चालवतात., तसेच [[विद्युत]]शक्तीचा देखील ह्यासाठी वापर केला जातो. गुळगुळीत रूळ वापरल्यामुळे [[रस्ता वाहतूक|रस्ता वाहतुकीपेक्षा]] रेल्वे वाहतुकीमध्ये कमी घर्षण विरोध असतो.
 
== इतिहास ==
ओळ १५:
रेल्वे वाहतुकीसाठी प्रत्येक देशामध्ये रेल्वे कंपनी जबाबदार असते. काही देशांमध्ये ह्या कंपन्या सरकारी तर इतर ठिकाणी खाजगी आहेत. अनेक देशांमध्ये (उदा. [[जपान]]) एकापेक्षा अधिक रेल्वेकंपन्या कार्यरत आहेत. [[भारत]]ात रेल्वेवाहतुकीची जवळजवळ संपूर्ण मक्तेदारी [[भारतीय रेल्वे]] ह्या सरकारी कंपनीकडे आहे.
 
नवनवीन तंत्रज्ञान व संशोधनामुळे सध्या जगात अवजड व अक्षम वाफेच्या इंजिनांचा वापर जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात आला आहे. आजची रेल्वे इंजिने मुख्यतः डिझेल अथवा विद्युत ऊर्जेवर चालतात. २००६२०१८ साली पर्यंत जगातील २५२६ टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.

काळानुसार रेल्वेंचा वेग वाढत गेला आहे. सध्या अनेक देशांमध्ये [[द्रुतगती रेल्वे|द्रुतगतीने]] जाणाऱ्या रेल्वे आहेत (उदा. जपानमधील [[शिंकान्सेन]] व [[जर्मनी]]मधील [[इंटरसिटी एक्सप्रेस]]). ह्या द्रुतगती रेल्वेंसाठी वेगळे लोहमार्ग राखून ठेवलेले असतात.
 
== लोहमार्गाचे प्रकार ==
Line २६ ⟶ २८:
== लोहमार्ग मापी ==
{| class="vertical-navbox" style="margin-left:0.5em; border:1px solid #aaa; background:#f9f9f9; text-align:center; font-size:85%; float:right; clear:right;"
|+ style="background:#bebebe; font-size:130%; line-height:130%;" |'''रेल्वेलोहमार्ग गेजमापी'''
|-
! style="background:#ddd;" | आकारमानानुसार
Line ३७ ⟶ ३९:
|-
|
| colspan="3" style="text-align:left;" |'''[[किमान गेज रेल्वे|किमान गेज]]'''
|-
| style="background-color:#b0b0b0;" | 
Line ४७ ⟶ ४९:
|-
|
| colspan="3" style="text-align:left;" |'''[[नॅरो गेज रेल्वे|नॅरो गेज]]'''
|-
| style="background-color:#E5C4A1;" | 
Line १२६ ⟶ १२८:
 
=== भारतामधील लोहमार्ग मापी ===
[[भारत]]ामध्ये नॅरो गेज, मीटर गेज व ब्रॉड गेज हे तिन्ही रेल्वेगेज अस्तित्वात आहेत. [[भारतीय रेल्वे]]ने हाती घेतलेल्या गेज समानीकरण प्रकल्पाअंतर्गत देशामधील काही ऐतिहासिक गाड्या वगळता इतर सर्व गेजांचे रूपांतर ब्रॉड गेजमध्ये करण्यात येत आहे. आज २०१६२०२० साली देशातील ९१९४% गाड्यारूळ ब्रॉडगेज मार्गांवरूनआहेत. धावतातनॅरो गेज व मीटर गेज हे तिन्ही रेल्वेगेज कमी होत चालले आहे.
 
{| class="wikitable sortable"
Line १६१ ⟶ १६३:
{{कॉमन्स|Railroad|रेल्वे}}
 
* [[रेल्वे गेज]]
* [[भारतीय रेल्वे]]
* [[द्रुतगती रेल्वे]]
* [[रेल्वेभारतीय गेजरेल्वे]]
* [[:en:Rail transport in India|भारतातील रेल्वे वाहतूक]] (इंग्लिश विकिपीडिया)
 
"https://mr.wikipedia.org/wiki/लोहमार्ग" पासून हुडकले