"रामचंद्र धोंडीबा भंडारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३२:
| तळटीपा =
}}
'''रामचंद्र धोंडीबा भंडारे''' (जन्म : [[विटा]] ([[सांगली जिल्हा]]), ११ एप्रिल १९१६; मृत्यू : ५ सप्टेंबर १९८८) हे भारतीय राजकारणी होते. ते [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस]] पक्षाचे उमेदवार म्हणून [[४ थी लोकसभा|चौथ्या लोकसभेत]] आणि [[५ वी लोकसभा|पाचव्या लोकसभेत]] [[मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघ|मुंबई मध्य लोकसभा मतदारसंघातून]] निवडून गेले. हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी|निष्ठावंत सहकारी]] होते.
तसेच यांनी ४ फेब्रुवारी इ.स. १९७३ ते १५ जून, १९७६ या कालावधीत बिहारचे तसेच १९७६-१९७७ या कालावधीत आंध्रप्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहिले.