"फेर्दिना द सोस्यूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Mass changes to the content without consensus/sources/references
खूणपताका: उलटविले
ओळ १:
[[चित्|इवलेसे|right|180px]]
 
'''फेर्दिना द सोस्यूर''' ([[इ.स. १८५७|१८५७]] - [[इ.स. १९१३|१९१३]]) हा [[स्वीडन|स्वीडिश]] भाषाशास्त्रज्ञ होता. त्याचा ‘Course in General Linguistics’ हा ग्रंथ १९१९ मध्ये त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध केला. या ग्रंथातील त्याचे विचार म्हणजे मुळात त्याची विविध व्याख्याने होत. पण त्या व्याख्यानातील सोस्यूरचे संशोधन अत्यंत मुलभूत व मौलिक आहे. त्यामुळे हा आधुनिक भाषाविज्ञानातील मूलभूत ग्रंथ मानला जातो. त्यामुळे सोस्युरला ''आधुनिक भाषाविज्ञानाचा जनक'' मानले जाते.