"कासारगोड गाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:गाईच्या प्रजाती; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
सं
ओळ २:
[[File:Kasaragodu 01.JPG|thumb|कासारगौड बैल]]
 
'''कासारगौड, कासारगोड''' किंवा '''साह्य''' हा एक भारतीय गोवंश असून विशेष करून केरळ आणि कर्नाटकात आढळतो. याचे उगमस्थान दक्षिण सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्यामुळे याला साह्य पशु असे सुद्धा म्हणतात. कर्नाटकातील गौड जिल्ह्यावरून याचे नाव कासारगौड असे पडले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20150706015005/http://www.vishwagou.org/Kasargod.htm|title=Welcome to Vishwa Gou Sammelana|date=2015-07-06|website=web.archive.org|access-date=2020-12-31}}</ref>
 
हा मध्यम बुटका गोवंश असून उत्तम प्रतीच्या दुधासाठी ओळखला जातो. याला केरळातील अति पर्जन्यमान, उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. याची उत्पत्ती कोकण कपिला आणि सुवर्ण कपिला पासून झाली असे मानल्या जाते.