"दलित एकांकिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
साचे
ओळ १:
{{npov}}
{{पुनर्लेखन}}
 
'''दलित एकांकिका: उद्गम, विकास व वाटचाल'
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून हजारो वर्षापासून वंचित असणाऱ्या दलितांना उच्च शिक्षणाची कवाडे उघडली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बदली तरुण शिक्षणासाठी मिलिंद महाविद्यालयात दाखल झाले. शिक्षण व चळवळ एकत्र पोहोचू लागली. आंबेडकरी चळवळीला अकॅडमिक स्वरूप प्राप्त. या तरुणांचे हुंकार नव्या जाणिवेतून व्यक्त होऊ लागले.{{संदर्भ हवा}}
इ.स.१९५५ मिलिंद महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाला डॉक्टर आंबेडकर पाहुणेेे म्हणून आले होतेे. स्नेहसंमेलन मध्ये विद्यार्थी प्राध्यापकांनी सादर केलेली नाटके त्यांनी पाहिली. सर्वसाधारण स्वरूपाच्या नाटकापेक्षा दलित जीवनावर नाटके लिहा असेे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले आणि एक प्रकारे दलित रंगभूमीचीर्तमेढ रोवली गेली.
मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य म.भि.चिटणीस यांनी योग यात्रा लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजप्रबोधनपर हाकेला प्रतिसाद दिला.  इ.स.१९५६मध्ये नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर आंबेडकरांच्या समोर लाखो प्रेक्षकांसमोर या नाटकाचा प्रयोग झाला. त्यानंतर काही वर्षातच एकांकिका स्वरूपाची काही नाटके दलित लेखकांनी लिहली.अशाप्रकारे दलित रंगभूमीचा प्रवाह विविध वळणे घेत एका विशिष्ट टप्प्यावर स्थिर होऊन अता संथपणे वाहत आहे.या प्रवाहाचा आढावा घेणे महत्वाचे आहे.
दलित लेखकांना आपल्या समाजाची दुःखे,समस्या जगाच्या वेशीवर मांडण्यासाठी एकांकिकेसारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही.दलित रंगभूमीला एकांकिका हा साहित्य प्रकार जवळचा आहे.कारण मोठे अभिनेते,देखावे, नेपथ्य, प्रकाशयोजना, अशाप्रकारच्या तांत्रिक गोष्टींना खर्च नको,थोडी हालचाल करायला जागा ,समोर प्रेक्षकांना बसायला जागा,किंवा उभे राहायला जागा,अभिनयाच्या जोरावर,रस्त्यावर,चावडीवर,समाजमंदिरात दलित एकांकिका रंगू शकते. प्रायोगिक दृष्ट्या नाटकापेक्षा कमी खर्चिक व सुटसुटीत असा साहित्यप्रकार म्हणून दलित एकांकिकाकडे पाहिले जाते. दलित साहित्य संमेलनातून, स्पर्धांमधून दोन अंकी नाटकापेक्षा एकांकिका अधिक सादर झाल्या. दलित नाटककारांची नाटके प्रस्तापित रंगकर्मींनी नाट्य संस्थांनी रंगभूमीवर आणली. दलित रंगकर्मी संस्थांना नाटक मिळाले नाही, त्यामुळे दलित रंगभूमीच्या अस्तित्वाला उतरती कळा लागली.अशा उतरत्या काळात दलित रंगभूमी जिवंत ठेवण्याचे कार्य एकांकिका लेखक ,कलाकारांनी केले आहे. दलित एकांकिकेने दलितांचे प्रश्न सतत मांडले. त्यातून दलित चळवळीला पोषक वातावरण निर्माण झाले.{{संदर्भ हवा}}
 
दलित एकांकिकेचा उगम फार मागे नेता येणार नाही.   तिची पाळेमुळे मराठी रंगभूमी तेही शोधता येणार नाहीत. दलित एकांकिका पर्यायाने दलित रंगभूमी ही स्वतंत्र आणि स्वयंभू अशी रंगभूमी आहे. दलित रंगभूमी व मराठी रंगभूमी विषय व सादरीकरणात फरक आहे. दलित रंगभूमी चा आणि मराठी रंगभूमीचा फार काही संबंध लावता येणार नाही. ओढून ताणून तो लावता येईल पण तो तसा लावणे संयुक्तिक होणार नाही कारण भाषा एक असली तरी दोन्ही रंगभूमीची अनुभवाची पातळी वेगळी आहे. दलित चळवळीमध्ये दलित एकांकिकेची भूमिका खूप महत्त्वपूर्ण आहे.अनेक दलित लेखकांनी त्यांच्या लेखनाची सुरुवत एकांकिका लेखणापासून केली.
Line १९ ⟶ २०:
शाहीर अर्जुन वाघोलीकर यांनी इ.स. १८९०ते १९२०या काळात ‘निळावती वग’ ‘हुजऱ्याचा वग’ ‘सावकाराचा वग’ इत्यादी वग लिहून समाज प्रबोधनाचे काम केले.
शाहीर हरिभाऊ वडगावकर हे ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्य मुळे लोकप्रिय झाले. ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्यतून धर्म व राजकारणातील सावळ्या गोंधळावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.
शाहीर भाऊ– बापू मांग नारायणगावकर यांनी जातीयतेच्या वेदना ‘चंद्रमोहन’ या वगनाट्य यातून मांडले आहे. इ.स.१९६१मध्ये लिहिलेल्या वगाला राष्ट्रपतीपदक आहे. तमाशाला राष्ट्रपती पदक मिळवून देणारे ते पहिले शाहीर आहेत.{{संदर्भ हवा}}
शाहीर भाऊ फक्कड यांच्यावर डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्याचा जबरदस्त परिणाम झाला. त्यांनी आपली लेखणी अस्पृश्य उद्धारासाठी वाहिली इ.स.१९२०ते१९३०या काळात त्यांनी तमाशाच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचविले. अशाप्रकारे दलित शाहिरांनी तमाशा व वगनाट्यच्या माध्यमातून,लोककलांच्या माध्यमातून दलित समाजाला जागृत करण्याचे काम केले.
'''सत्यशोधक जलसे:'''
Line ३२ ⟶ ३३:
आंबेडकरी जलसे: आंबेडकरी जलसे दलित रंगभूमीची दुसरी पायरी आहे. ‘आंबेडकरी जलसे’हा आधुनिक मराठी रंगभूमीचा नाटयचळवळीचा पाया आहे. ‘जलसा म्हणजे अस्पृश्यांच्या मा.णुसकीच्या हक्कांचा सांधत इतिहास’ असे भीमराव करडक यांनी म्हटले आहे’
  पारंपरिक तमाशा ची प्रेरणा अध्यात्माची होती. त्यात रंजनाचा पदर मिसळलेला होता. आंबेडकरी जलसा का जलसाकरांनी यामध्ये्ये्ये बदल करूनबदल गणपती ऐवजी भीमाला नमन केले. मावशी हे पात्र प्रतिगामी विचारांच्या विरोधात दलितांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दाखविले आहे. यातील सोंगाड्या विनोदबरोबरच आंबेडकरांच्या विचारांचा करताना दिसतो. भटाचे पात्र आंबेडकरी जलसा कारणांनी महात्मा्मा फुले यांच्या तृतीय रत्न नाटकातून घेतले व ते तसेच ठेवले अशाप्रकारे आंबेडकरी जलसा तयार झाला.
   आंबेेडकरी जलशाची सुरुवात भीमराव करडकांपासूूूून झाली असेे म्हटले जाते. पण त्याअगोदर भाऊ फक्कड यांनी आपल्या तमाशात गण, गवळण ,बतावणी ,वग ,या या घटकांना आंबेडकरी विचारांचे अधिष्ठान दिले होते.भाऊ फक्कडांचा कालखंड १९२० ते१९३०.भिमराव कराडक व आंबेडकरी जलसे नाशिक येत काळाराम मंदिर सत्याग्रह प्रवेशानंतर उदयास आले.सत्यशोधक जलासाकारानी निर्गुण—निराकार परमेश्वराला नमन केले,तर आंबेडकरी जळसाकारानी तेही नाकारून त्याना दस्यतून मुक्त करणाऱ्या डॉक्टर भीमराव आंबेडकरांना नमन केले. महात्मा फुल्यांचा विचारानुसार तमाशातील कृष्ण, पेंद्या, मावशी हे घटक आंबेडकरी जलासाकरांना रुचत नव्हती म्हणून ते त्यांनी काढून टाकले व एकदम बतावणीला प्रारंभ केला.{{संदर्भ हवा}}
 
बतावणीतील सत्याजीराव व महादू पाटील जत्रेनिमित्ताने गावी जातात. तिथे त्यांना अन्याय दिसतो, तो अन्याय निवारण्यासाठी ते प्रयत्न करतात.