"विदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎विदागार: विदागाराबद्दल माहिती. (विदागार हे पान मात्र अस्तित्वात नाही.)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[संगणक|संगणकावरीलसंगणकावर]] माहितीलासाठवल्या जाणाऱ्या माहितीच्या एककाला '''विदा''' (इंग्रजी: ''Data'' - डेटा किंवा डाटा) तरम्हणतात. माहिती साठ्यालामाहितीसाठ्याला विदागार (इंग्लिश : database - डेटाबेस) असे म्हणतात. विद् म्हणजे जाणणे म्हणून; विद् या [[संस्कृत]] शब्दाधातूवरून वरूनविदा हा शब्द आला आहे. जसे विद् पासूनविद्‌पासून विद्या.
 
विदा हा अनेक घटकांचाघटकांची बनलेलाबनलेली असुअसू शकतोशकते. जसे [[प्रयोग]], [[निरिक्षणे|निरीक्षणे]], आकडेवारी, [[चित्र]], शब्द, इत्यादी.शब्दांचा तसेचक्रम, यातटचपॅडवर [[शब्द]]केलेल्या हीहालचाली, येऊकिती शकतातजोर देऊन बटणं दाबली, कुठल्या वेळेस विकिपिडियाच्या कुठल्या पानात किती बदल केला, इत्यादी.
 
==विदागार==
एका विशिष्ठ पद्धतीने, सुयोग्य रचनेने साठवून ठेवलेल्या विदास विदेस [[विदागार]] (डेटाबेस) म्हणतात. साधारणतः विदागारात तक्त्यांचा वापर होतो. त्यांना इंग्लिशमध्ये रिलेशनल डेटाबेस म्हणतात; उदाहरणार्थ, पोस्टग्रेस. दुसऱ्या प्रकारच्या विदागारांना नो-एस.क्यू.एल. म्हणतात, उदाहरणार्थ, माँगो (Mongo). विदागारात विदाचीविदेची भर घालणे, त्यात बदल करणे, अथवा विदा काढणे यांसाठी विविध विदागार व्यवस्था व भाषा असतात. उ.दा.उदाहरणार्थ, एस.क्यू.एल भाषेतील विविध बोली.
 
==शास्त्र व संगणकातील विदा==
सर्वसाधारणपणे विदा म्हणजे माहितीचे संकलनएकक. असंकलित माहितीविदेचे तुकडे खंड मानवी अथवाप्रक्रियेद्वारे संगणकाअथवा द्वारेसंगणकाद्वारे एकत्रीतएकत्रित करून त्यातून दुसऱ्या संगणकासंगणक अथवा मानवाला समजेल अशा माहितीच्या निष्कर्षात रुपांतर करणे म्हणजेच विदाविदेवर प्रक्रीयाप्रक्रिया करणे.
 
== साठवण ==
"https://mr.wikipedia.org/wiki/विदा" पासून हुडकले