"साचा चर्चा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
ओळ ३१:
:{{साद|सुबोध कुलकर्णी}} कुठल्या लेखात आपल्याला नकाशा दिसत नाही? त्रुटी संदेश दूर करण्यात आले आहे. --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) २१:५५, ८ डिसेंबर २०२० (IST)
::उदा. [[देवळी]], [[तांदळी बुद्रुक]] असे {{साद|नरेश सावे}} यांनी बनवलेले सर्व गावांचे लेख. तसेच हा साचा पूर्वीच्या सर्व गावांच्या लेखात आहे. उदा. [[करंजावणे]], [[तेरेखोल]] इ. असंख्य लेखांमध्ये नकाशा दिसणे बंद झाले आहे. तसेच गावांचे लेख नरेश सावे मोठ्या प्रमाणात बनवत आहेत. म्हणून यावर मार्ग काढणे महत्वाचे आहे. आपण केलेले उलटवून काय परिणाम दिसतो ते पहावे. [[जायभायवाडी (धारूर )]] या लेखात मी वेगळा साचा वापरला आहे. यामुळे नकाशा दिसतो पण वेगळ्या त्रुटी दिसत आहेत. --[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) ०९:५९, ९ डिसेंबर २०२० (IST)
 
:::{{साद|अभय नातू|Tiven2240|प्रथमेश ताम्हाणे|Abhijitsathe|Kaustubh}}{{साद|Rahuldeshmukh101|Sankalpdravid|V.narsikar|सुभाष राऊत}}
यावर आपला प्रतिसाद नोंदवावा ही विनंती. काय मार्ग काढायचा ते प्रचालकांनी सुचवावे.--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १०:४७, ३० डिसेंबर २०२० (IST)
"माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र" पानाकडे परत चला.