"सावित्रीजोती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
''' सावित्रीजोती: आभाळा एवढी माणसं होती! ''' ही [[सोनी मराठी]] वाहिनीवर ०६ जानेवारी २०२० पासून प्रदर्शित होत असलेली एक मराठी दूरचित्रवाहिनी मालिका आहे. ही मालिका दशमी क्रिएशनची निर्मिती आहे. ही फुले दाम्पत्यावरील मालिका असून [[सावित्रीबाई फुले]] यांची भूमिका अभिनेत्री अश्विनी कासार साकारत असून [[जोतीराव फुले]] यांची भूमिका ओंकार गोवर्धन साकारत आहेत. मालिकेचे दिग्दर्शन उमेश नामजोशी यांचे असून नितीन वैद्य यांची निर्मिती आहे. अक्षय पाटील या मालिकेचे क्रिएटिव्ह दिग्दर्शन करीत आहेत. मालिकेच्या अभ्यासपूर्ण संहितेसाठी साहित्यिक, विचारवंत व आंबेडकर-फुले विषयाचे संशोधक [[हरी नरके]] यांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे.<ref>https://www.loksatta.com/manoranjan-news/serial-on-the-character-of-jyotiba-phule-and-savitribai-phule-zws-70-2023303/</ref><ref>https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/savitrijyoti-serial-starrer-will-be-performing-residents-malegaon?amp</ref>
 
==कलाकार==