"संजय गांधी राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
फोटो भर
ओळ ५:
[[चित्र:SGNP-Bombay.jpg|300px|thumb|right|संजय गांधी राष्ट्रीय उद्यान]]
[[मुंबई]] महानगरपालिकेच्या बाहेर (पण मुंबईच्या पंचक्रोशीत) हे राष्ट्रीय उद्यान आहे. याचे क्षेत्रफळ १०४ चौरस किमी आहे. येथील कान्हेरी लेण्यांमुळे याला (कृष्णगिरी) म्हणजे ‘काळा पहाड’ हे नाव पडले. ब्रिटिश आमदानीत वनविभागाची स्थापना झाल्यावर या वनविभागाचे सर्वेक्षण होऊन २०.२६ चौ. कि.मी. क्षेत्रफळाचे "कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान" निर्माण झाले. १९७४ साली त्याचे नाव '[[बोरीवली]] राष्ट्रीय उद्यान' असे झाले. १९८१ मध्ये नावात बदल परत एकदा बदल होऊन या उद्यानाला 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' असे नाव ठेवले..
[[File:Tourist map displayed in Sanjay Gandhi National Park, Mumbai.jpg|thumb|पर्यटक नकाशा]]
 
==जैवविविधता==
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुमारे ४० प्रकारचे सस्तन प्राणी, जमिनीवर तसेच पाण्यात वावरणारे, विविध रंग, आकारांचे २५० प्रकारचे पक्षी, ३८ प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि ९ प्रकारचे उभयचर आहेत. या उद्यानात [[बिबट्या]] हा या वन साम्राज्यातला सर्वात मोठा भक्षक येथे वावरतो. तसेच [[मुंगूस]], [[ऊदमांजर]], [[रानमांजर]], [[अस्वल]], लंगूर अशा प्राण्यांचा येथे संचार असतो. या उद्यानात हजारो प्रकारचे वृक्ष आहेत. त्यात मुख्यतः [[करंज]], [[साग]], शिसव, [[बाभूळ]], [[बोर]], [[निवडुंग]] असून [[बांबू|बांबूची बेटे]]नी आहेत.