"ढाका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइटची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (→‎top)
No edit summary
 
'''ढाका''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]: ঢাকা) ही [[दक्षिण आशिया]]तील [[बांगलादेश]] देशाची [[जगातील देशांच्या राजधानींची यादी|राजधानी]] व सगळ्यात मोठे शहर आहे. [[बुरिगंगा नदी|बुरिगंगेच्या]] तीरावर वसलेल्या ढाक्याची ढाका महानगर क्षेत्रांतर्गत लोकसंख्या सुमारे १.४ कोटी (इ.स. २०१३ सालातील अंदाज) आहे. ढाका हे जगातील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर असून ते बांगलादेशाचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.
 
१७व्या१७ व्या शतकामध्ये [[मुघल साम्राज्य]]ाच्या अधिपत्याखाली असताना हे शहर ''जहांगिर नगर'' ह्या नावाने ओळखले जात असे. [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश राजदरम्यान]] ढाक्याची खऱ्या अर्थाने प्रगती झाली. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ढाका [[पूर्व पाकिस्तान]]ची तर १९७१ सालापासून [[बांगलादेश]]ची राजधानी राहिलेराहिली आहे.
 
मुघल सल्तनत दरम्यान, 17 व्या शतकात हे शहर "जहांगीर नगर" म्हणूनही ओळखले जात असे, ते केवळ प्रादेशिक राजधानीच नव्हते तर जगभरात येथे बनविलेल्या मलमलच्या व्यापारात देखील वापरले जात असे.
७४४

संपादने