"विकिपीडिया:विकिप्रकल्प चित्रपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
{{सुचालन प्रकल्प}}
==उद्देश==
या प्रकल्पाचा मुख्य हेतू म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश व इतर भाषिक चित्रपटांविषयी लेख तयार करणे आहे. जेणेकरुनजेणेकरून लोकांना विशिष्ट चित्रपटाबद्दलची सर्व माहिती मराठी भाषेमध्ये सहज मिळू शकेल. यासाठी प्रत्येक चित्रपटविषयक लेखात खालील माहिती घालण्याचा उद्देश असेल :-
 
*वर्णन
ओळ १९:
 
==स्वरूप==
कृपया नवीन चित्रपटाचा लेख तयार करताना या स्वरुपाचेस्वरूपाचे (क्रमाने) अनुसरण करावे.
 
===चित्रपटाचे वर्णन===
हा आपल्या लेखाचा पहिला परिच्छेद असावा. यामध्ये चित्रपटाचे वर्णन थोडक्यात करा, त्याची प्रकाशन तारीख, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि आघाडीच्या कलाकारांची नावे समाविष्ट करावेकरावीत.
 
===अभिनेते===
या मध्येयामध्ये सर्व कलाकारांच्या नावांची यादी करा.
 
===कथा===
चित्रपटाच्या कथेची एक झलक लिहालिहावी (कृपया पूर्ण कथा लिहू नका). कथा सध्यासाध्या आणि सोप्या भाषेत लिहालिहाव्यात .
 
===गाणी===
या खाली एक टेबल तयार करा ज्यात गाण्याचे नाव, गायकांचे नाव आणि गाण्यांचा वेळ समाविष्ट कराकरावा.
 
===बाह्य दुवे===
ह्यात अंतर्गत संबंधित चित्रपटाचे आयएमडीबी पृष्ठ सांगासांगावे.
 
===संदर्भ===
चित्रपटाविषयी उल्लेखनीय बातम्यांचा समावेश कराकरावा.
 
==प्रकल्प प्रमुख==