"मानसशास्त्रातील नवसंकल्पना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १७:
५. भावनांचा उपयोग कार्याला प्रेरणा देण्यासाठी करणे.
ज्या व्यक्तीमध्ये भावनिक बुध्दिमत्ता चांगली असते ती व्यक्ती नातेसंबंध व्यवस्थित हाताळू शकते. यशामध्ये बुध्दिमत्तेचा वाटा २५टक्के असतो तर भावनिक बुध्दिमत्तेचा ७५ टक्के. भावनिक बुध्दिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स इमोशनल कोशंट मध्ये (इकयू) मोजली जाते. कॉमन सेन्स, समज, शहाणपण, सकारात्मक वृत्ती, प्रगल्भता, नैतिकता, आत्मविश्वास, संयम, चिकाटी, सहिष्णुता, लवचिकता हे सारे व्यक्तिमत्वाचे पैलू परस्परसंबंधित असतात. त्याचा मूळ स्त्रोत भावनिक बुध्दिमत्ता हाच असतो.
* -'''उच्च भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-'''
1. भावनिक दृष्ट्या स्थिर व संयमी
2. आशावादी स्वावलंबी
3. आनंदी व उत्साही
4. शांत, समाधानी
 
* '''निम्न भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तींची वैशिष्ट्ये'''
1. भावनिक दृष्ट्या अस्थिर व असंयमी
2. निराशावादी व परावलंबी
3. दुःखी व उदासीन
4. हो शांत व समाधानी
 
== इकॉलॉजिकल इंटेलिजन्स ==