"सोलापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४९:
 
[[पंढरपूर]] हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूरजवळ असून [[अक्कलकोट]]चे प्रसिद्ध [[स्वामी समर्थ]] मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. बार्शी येथे भगवंताचे म्हणून ओळखले जाणारे विष्णूचे प्राचीन मंदिर आहे
येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात. सरकारच्या स्मार्ट सिटींमध्ये सोलापूरचे नाव यादीत समाविष्ट झाल्याने आता सोलापूरही स्मार्ट शहर बनण्याकडे वाटचाल करताना दिसते आहे. कामगार चळवळीचे केंद्र म्हणून या शहराला एक वेगळी ओळख स्वातंत्र्यपूर्वकाळात प्राप्त झाली स्वातंत्र्य विरांचा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून सोलापूर शहराची ओळख कायम आहे येथील सोलापुरी चादर प्रसिद्ध आहे
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सोलापूर" पासून हुडकले