"ओठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 83 langlinks, now provided by Wikidata on d:Q15173
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Lips close up man lips.JPGjpg|thumb|right|250px|मानवी चेहर्‍यावरील '''ओठ''']]
[[मानव|मानवांच्या]] व अन्य अनेक [[प्राणी|प्राण्यांच्या]] [[नाक]] आणि [[हनुवटी]] यांमधील मऊ, चल भागास '''ओठ''' (अनेकवचन: '''ओठ''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Lip'', ''लिप'') असे म्हणतात. [[अन्न|अन्नाचा]] घास [[तोंड|तोंडी]] घेण्यासाठी, [[आवाज (ध्वनी)]] काढण्यासाठी व शब्दध्वनी उच्चारण्यासाठी ओठांचा उपयोग होतो. मानवी ओठ संवेदनशील अवयव असून [[चुंबन]] किंवा [[प्रणय|प्रणयाच्या]] अन्य क्रियांमध्ये कामोद्भवक अवयव म्हणूनही भूमिका बजावतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ओठ" पासून हुडकले