"पंढरपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ २४:
|स्वयंवर्गीत = नाही
|इतर_नाव=|जवळचे_शहर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=|अधिकृत_भाषा=|पिन_कोड=|एसटीडी_कोड=|आरटीओ_कोड=}}
'''पंढरपूर''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[सोलापूर जिल्हा|सोलापूर जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. '''पंढरपूर''' हे गाव [[भीमा नदी]]च्या ([[चंद्रभागा]]) काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपूरची लोकसंख्या ५३,६३८ (१९७१) इतकी आहे. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस ७१ किमी. वर, भीमा नदीच्या उजव्या तीरावर, समुद्रसपाटीपासून ४५० मीटर उंचीवर आहे. आहे. हे मिरज-कुर्डुवाडी रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय आहे. काही मध्ययुगीन कानडी शिलालेखांत पंढरपूर या क्षेत्राचे प्राचीन कन्नडनाव नाव 'पंडरगे' असे आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड पाचवा</ref> मूळ नाव पुंडरीकपूर असे असावे किंवा पांढरी (गावाची वेस) या शब्दाशीही प्रस्तुत क्षेत्राच्या नावाचा संबंध असण्याची शक्यता आहे.
{{मुख्यलेख|विठ्ठल}}
पंढरपुरातील [[विठ्ठल]] मंदिरामुळे हे [[वारकरी संप्रदाय|वारकऱ्यांचे]] तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला [[नामदेव|नामदेवांचे]] नाव देण्यात आले आहे. दरवर्षी [[आषाढी एकादशी]]च्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]]कुलदैवत म्हणतात. <ref name=govsite>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://solapur.gov.in/htmldocs/rpandharpur.htm|title=सोलापूर ज़िल्ह्याच्या संकेतस्थळावरील पंढरपूर वरील पान| विदा संकेतस्थळ दुवा =http://wayback.archive.org/web/20080209014300/http://solapur.gov.in/htmldocs/rpandharpur.htm | विदा दिनांक=१९ ऑगस्ट २०१४|दिनांक=|अ‍ॅक्सेसदिनांक=२००७-०९-३०|प्रकाशक=एन. आई. सी.}}</ref>.हे विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे.पंढरपूरच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचा मठ आहे तिथे गुंफेत सर्व साधु संतांच्या मूर्ती आहेत
 
==प्राचीनत्व व नावे==
पंढरपूर हे क्षेत्र हस्तलिखितांत पंडरिगे-पंडरगे-पौंड्रीकपूर- पुंडरिकपूर- पंढरपूर - पंढरी- पंडरिगे- पंडरगे अशा विविध नावांनी ओळखले जाते.पंढरपुरातील [[विठ्ठल]] मंदिरामुळे हे [[वारकरी संप्रदाय|वारकऱ्यांचे]] तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला [[नामदेव|नामदेवांचे]] नाव देण्यात आले आहे.
 
==इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंढरपूर" पासून हुडकले