"मेलबर्न विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ४:
या विमानतळाला ४ टर्मीनल्स आहेत. टी २ हा आंतरराष्ट्रीय विमानांसाठी वापरला जात आहे.
 
येथे खान-पान सुवीधा आहेत. [[मॅकडोनाल्ड]] कंपनीचे बर्गर तसेच इतर अनेक दुकाने आहेत.
 
[[२००७]] साली या विमानतळाच्या आधुनिकीकरणाचे काम सुरु झाले आहे. [[एयरबस ए ३८०]] Airbus A380 या जगातल्या सर्वात मोठ्या दुमजली विमानाला आवश्यक असे बदल या विमानतळावर करणे सुरु झाले आहे.