"मनोविकृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''मनोविकृतीशास्त्र''' = डी एस एम -५ प्रणाली २०१३ प्रसिद्ध करण्यात आल...
 
No edit summary
ओळ २:
मनोविकृत वर्तन abnormal behavior=
व्याख्या - चिकित्सात्मकदृष्ट्या महत्वपूर्ण वर्तनात्मक व मानसिक संलक्षण व वर्तन प्रकार जो व्यक्तीच्या साध्यस्थीतीतील व्यथेशी व विकलांगतेशी ( जीवनातील सर्व महत्वपूर्ण कार्यक्षमता क्षीण इ ) सबंधित दिसतात आणि ज्या लक्षणांमुळे मृत्यू ची वेदना विकलांगता व स्व स्वतंत्र लोप पावण्याची संभावना दिसते त्यास '''मनोविकृती''' म्हणतात.
'''अपसामान्य वर्तनाचे निकष''' -
१- मानसिक निकष -psychological criteria
- 1.भ्रम व विभ्रम आणि भ्रांती चा अनुभव येणे
२. तर्हेवाईक विक्षिप्त अनुभव येणे, टोकाची ताठर विचारसरणी, असबंध वागणे,इ
३. दीर्घकाळ अत्यंत चिडखोर भावस्थित अनुभवणे,भावनांचे अयोग्य प्रदर्शन , भावनिक बधिरता ,इ
४. स्वे ईच्छा उद्दीष्टप्राप्ती आडचणी ,अपयशामुळे दुखी