"ट्रॅम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ट्रॅम (इंग्रजी:Tram) हे विजेवर चालणारे वाहन आहे. या साठी रस्त्यातच रूळ...
 
No edit summary
ओळ १:
'''ट्रॅम''' (इंग्रजीइंग्लिश:Tram) हे विजेवर चालणारे वाहन आहे. या साठी रस्त्यातच रूळ टाकलेले असतात. या वाहनामुळे वाहतूक कोंडी होवू शकते. तसेच यांचा वेगही मर्यादित असतो. [[युरोप]] मधले अनेक देश तसेच [[ऑस्ट्रेलिया]]तील काही शहरे येथे [[ट्रॅम]] हे सार्वजनिक वाहतुकीचे साधन म्हणून वापरले जाते. भारतात पूर्वी [[मुंबई]] येथे ट्रॅम सेवा होती. तसेच [[कलकत्ता]] येथेही ट्रॅम धावत असत.
 
[[वर्ग:वाहतूक]]
 
[[en:Tram]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ट्रॅम" पासून हुडकले