"माहूर तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎भौगोलिक स्थान: टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ८८:
==भौगोलिक स्थान==
[[चित्र:Renukadevi Mahur1.JPG|right|thumb|200px|माहूर येथील रेणुकादेवीचा मुखवटा - सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते।]]
[[चित्र:Inisde Mahur Temple.jpg|right|thumb|200px|मंदिराचे आतील ड्रुश्यदृष्य]]
[[चित्र:Mahur Buruj.JPG|right|thumb|माहूर येथे मंदिरासमोर असलेल्या माहूरगड किल्ल्याचा एक बुरूज]]
[[नांदेड जिल्हा|नांदेड जिल्ह्यात]] [[माहूर|श्रीक्षेत्र माहूर]] वसले आहे. (धार्मिक महत्त्व असणाऱ्या ठिकाणांना हिंदू धर्मातील परंपरेत 'श्रीक्षेत्र' पूर्वजोडित केले जाते). ते [[नांदेड]] शहरापासून १३० किलोमीटर अंतरावर आहे. माहूर चहूबाजूंनी डोंगरांनी आणि घनदाट जंगलांनी वेढले आहे. देवीचे मंदिर, तसेच [[दत्तात्रेय]] आणि [[परशुराम]] यांची मंदिरे माहूरगड या नावेने ओळखल्या जाणाऱ्या टेकडीच्या माथ्यावर आहेत आणि पक्क्या रस्त्याने पायथ्याच्या गावाशी जोडली गेली आहेत.