"गौड सारस्वत ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
ओळ १:
'''गौड सारस्वत ब्राह्मण''' ही दक्षिण भारतातील सारस्वत ब्राह्मणांतील एक पोटजात आहे. (ही महाराष्ट्राबाहेर कधीकधी गौड, गौडर, गौडा इत्यादी नावांनी दर्शविली जाते) (कोकणी: गौड सारस्वत, कन्नड: ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ, मल्याळम: ഗൌഡ സാരസ്വത) ही [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातल्या]] [[ब्राह्मण (जात)|ब्राह्मण]] जातीतील ६ पोटजातींपैकी एक पोटजात आहे. ब्राह्मण जातीतील इतर ५ पोटजाती [[देशस्थ ब्राह्मण|देशस्थ]], [[दैवज्ञ_ब्राह्मण|दैवज्ञ]] , [[चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण|चित्पावन]], [[कऱ्हाडे ब्राह्मण|कऱ्हाडे]], [[दैवज्ञ_ब्राह्मण|दैवज्ञ]] व [[देवरुखे ब्राह्मण|देवरुखे]] ह्या आहेत.{{संदर्भ हवा}}
 
गौड सारस्वत जातीतील ब्राह्मण [[कर्नाटक]], [[महाराष्ट्र]], [[गोवा]] आणि [[केरळ]] किनारपट्टी लगतच्या प्रदेशात आढळून येतात. भाषकदृष्ट्या सारस्वत ब्राह्मणांमध्ये [[मराठी]] व [[कोकणी]] भाषक असे दोन गट आहेत. गौड सारस्वत ब्राह्मणांत कुडाळदेशकर गौड ब्राह्मण, कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण, नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण अशा अनेक पोटपोटजाती आहेत.