"मानसशास्त्राधारित उपचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
भावनिक,शारीरिकबदल,मानसिक नैराश्य, नातेसंबंध,ताणतणाव अशा अनेक समस्यांना सोडविण्यासाठी समुपदेशन महत्त्वपूर्ण ठरते.
'''समुपदेशनाच्या व्याख्या''' Definition of counselling:
अनादिकालापासून मानवाला संघर्षमय जीवन जगावे लागत आहे परंतु विभक्त कुटुंब पद्धतीमुळे या गोष्टींचा अभाव दिसून येतो. कुमारांना योग्य सल्ला मिळत नाही. औद्योगीकरण,स्त्रीच अर्थार्जन,पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव तांत्रिक ज्ञान त्यातील बदलत्या सामाजिक रूढी,बदलती जीवनशैली या सर्वांचा परिणाम झाल्यामुळे एकाकीपणा, आधुनिकतेच्या हव्यासातून चुका,संयमाचा अभाव अशा समस्यांमुळे व्यक्तीला योग्य मार्ग दाखविण्यासाठी समुपदेशनाची आवश्यकता भासू लागली.
* कार्ल रॉजर्स :-
"समुपदेशन हे दोन व्यक्तींमधील प्रत्यक्ष भेटीची मालिका असते त्यामुळे सल्ला थिस समुपदेशन घेणारा स्वतःची किंवा भोवतालच्या परिस्थितीशी परिणामकारक समायोजन घेण्यास मदत केली जाते."
* पेपीनस्की व पेपिनस्की :-
"समुपदेशन ही अशी आंतरक्रिया आहे की ती दोन व्यक्ती म्हणजेच समुपदेशक व सल्ला आरती यांच्यामधून घडून येते."
2) कुसंगत व गुन्हेगारीच्या टोळीत मिसळल्याने किशोरांच्या समस्या उद्भवतात
3) कुमारावस्थेत शारीरिक वाढीचा वेग, भावनिक अस्थिरता,निर्णय घेण्यातील द्विधा- मनस्थिती आणि यामधून येणारे भांबावले पण यामुळे समस्या निर्माण होते.
२८३

संपादने