"औरंगजेब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अनिष्ट भाषा हटवली
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४६:
 
== राजकीय कारकिर्दीची सुरुवात ==
१६३४ मधे [[शाहजहान]]ने औरंगजेबासऔरंगजेबांस मुघल प्रथेनुसार [[दख्खन]]चा सुभेदार म्हणून नियुक्त केले. औरंगजेबानेऔरंगजेबांनी मराठवाड्यातील खडकी या शहराचे नाव बदलून ते [[औरंगाबाद]] केले. इ.स.१६३७ साली औरंगजेबानेऔरंगजेबांनी रबीया दुराणीशी लग्न केले. त्या दरम्यान शहाजहानने थोरला मुलगा दाराशुकोहला मुघल दरबारातील कामकाजात लक्ष घालण्यास सांगितले. [[जहान‍आरा]] बेगम ही औरंगजेबाचीऔरंगजेबांची थोरली बहीण. इ.स.१६४४ मध्ये औरंगजेबाचीऔरंगजेबांची दुसरी एक बहीण एका दुर्घटनेत जळून मरण पावली. या घटनेनंतर तीन आठवड्यांनी औरंगजेब आग्रा येथे आलाआले, यामुळे शहाजहान बादशहा भयंकर संतापला आणि त्यानेत्यांनी औरंगजेबाला दख्खनच्या सुभेदारीवरून पायउतार केले. यानंतर तोते सात महिने दरबारात आलाआले नाहीॅं. नंतर शहाजहानने त्याचीत्यांची नियुक्ती गुजरातच्या सुभेदारपदी केली. येथे त्यानेत्यांनी आपल्यातील कसब पणाला लावून काम केले. फलस्वरूपी त्यालात्यांना बदख्शान ([[अफगाणिस्तान]]) बाल्ख येथील सुभेदारीही देण्यात आली.
 
=== सत्तासंघर्ष ===
सन् १६५२ मध्ये शाहजहान आजारी पडलापडले. त्याचात्यांचा मृत्यू जवळ आला आहे असे वाटू लागले. दाराशुकोह, शाह सुजा आणि औरंगजेब यांच्यांत सत्तासंघर्ष सुरू झाला. ज्याने स्वतःला बंगालचा गव्हर्नर म्हणून घोषित केले होते त्या शाह सुज़ाला औरंगजेबाकडून हार पत्करून [[म्यानमार|बर्मा ]]येथील [[अराकान]]क्षेत्री जावे लागले. १६५९ साली औरंगजेबानेऔरंगजेबांनी शाहजहानला कैद करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला व [[दारा शिकोह|दाराशुकोह]]<nowiki/>चा शिरच्छेद करवला. अशी वदंता आहे की शाहजहानला मारण्यासाठी औरंगजेबानेऔरंगजेबांनी दोनदा विष पाठवले होते पण ज्या वैद्यांकरवी विष पाठविले होते ते इतके स्वामिनिष्ठ होते की त्यानी शाहजहानला विष न देता ते स्वतःच पिऊन टाकले.
 
== मराठ्यांविरुद्ध युद्ध ==
"https://mr.wikipedia.org/wiki/औरंगजेब" पासून हुडकले