"राष्ट्रीय ग्राहक दिन (भारत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
No edit summary
ओळ १०:
== ग्राहकांना मदत ==
ग्राहकांना देण्यात आलेल्या अधिकारांचे आणि हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून भारताच्या केंद्र सरकारकडून हेल्पलाइन चालविण्यात येते. केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनच्या १८००११४००० या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी करण्यात येतात. तसेच, www.nationalconsumerhelpline.in या वेबसाइटवरही तक्रारी नोंदवल्या जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | url=https://m.maharashtratimes.com/maharashtra/pune-news/maharashtra-consumers-are-very-aggresive/articleshow/62225756.cms | title=राज्यातील ग्राहक सजग | publisher=महाराष्ट्र टाइम्स | date=२४ डिसेंबर २०१७ | accessdate=२६ डिसेंबर २०१७ | language=मराठी | लेखक=वंदना घोडेकर}}</ref> ग्राहकांना येणाऱ्या अडचणी, तक्रारींबाबत हेल्पलाइनकडून मार्गदर्शन करण्यात येते. ग्राहकांनी विकत घेतलेल्या वस्तू किंवा सेवांमध्ये काही त्रुटी असतील, त्याबाबत काय तक्रार करावी, कुठे तक्रार करावी, त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे, याची सर्व माहिती हेल्पलाइनद्वारे लोकांना देण्यात येते.
 
== बाह्यदुवे ==
 
* [https://jyubedatamboli.blogspot.com/2020/12/grahakatujyachsathi-marathilekh.html?m=1 ग्राहका तुझ्याचसाठी - विशेष मराठी लेख]
 
== संदर्भ आणि नोंदी ==