"बिटकॉईन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Bitcoin logo.svg|इवलेसे|बिटकॉईनचा लोगो]]
[[File:Bitcoin explained in 3 minutes.webm|thumb|बिटकोईन ३ मिनीटेत शिकणे]]
[https://www.smarttechbuzz.org/bitcoin-group-on-whatsapp/ बिटकॉईन] हे एक [[आंतरजालीय चलन]] आहे. या [[चलन|चलनाद्वारे]] [[पैसे]] जगभरात पाठवता येतात. ही एक क्रिप्टॉग्राफी प्रकारातील हॅशींग ही कल्पना वापरून तयार केलेली योजना आहे. बिटकॉईन सुरक्षित, जागतिक आणि करमुक्त चलन आहे यावर काही लोकांचा विश्वास बसल्याने या चलनाची लोकप्रियता आणि [[मूल्य]] वाढते आहे. इ.स. २१४० मध्ये नवीन बिटकॉईन निर्माण होण्याचे थांबणार आहे असे मानले जाते.ऑगस्ट 2013 अखेर जगात बिटकॉईन ने होणाऱ्या व्यवहरांची संख्या 1.5 बिलियन डॉलर गेली होती.हे एक आभासी चलन आहे.अनेक देशात याला कायदेशीर रित्या मान्यता नाही.बिटकॉईन साठवणे अगदी सोपे आहे. बिटकॉइन हे एक डिझीटल आभासी चलन आहे , विकेंद्रित पद्धतीने इंटरनेटचा वापर करून बिटकॉइन व्दारा व्यवहार करता येतात , बिटकॉइनवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलीही केंद्रीय संस्था नाही , व्यवहारांच्या संख्येवरून लेजर नावाचे यंत्र बिटकॉइनची किंमत , मागणी व पुरवठा ठरविते वस्तु विकणारा आणि घेणारा व्यक्ती व्यवहार करण्यासाठी बिटकॉइन चा वापर करतात म्हणजे वस्तू विकणाराच्या खात्यावर त्या वस्तूच्या किमतीइतके बिटकॉइन पॉईंट्स जमा होतात, हा विक्रेता दुसरी एखादी वस्तु घेणार असेल , तर तो या बिटकॉइन पॉईंट्स मधून खर्च करतो. प्रत्येक देशाची एक करन्सी असते. आपल्या देशाची करन्सी म्हणजेच चलन रुपया आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या देशांच्याही करन्सी असतात आणि ही करन्सी त्या देशातील केंद्रीय बँकेद्वारे रेग्युलेट होत असते. या उलट बिट कॉईन कोणत्याही एका देशाची करन्सी नाही. ही एक डिजीटल करन्सी आहे. ही करन्सी कोणत्या एका देशासाठी नसते. याला क्रिप्टोकरन्सी म्हणतात. ही क्रिप्टोग्राफीसाठी वापरली जाते. या करन्सीला डिजीटल पद्धतीने बनवण्यात आलेआहे. याच्या माध्यमातून आपण कोणतीही गोष्ट खरेदी करू शकतो. याची ट्रेडिंगही होते. हे विकून पैसेही कमावता येतात.
 
==उद्गम==
"https://mr.wikipedia.org/wiki/बिटकॉईन" पासून हुडकले