"मुहम्मद बिन तुघलक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २१:
'''३)प्रयोग व सुधारणा-''' मुहंमद यास नावीन्यपूर्वक प्रयोग तसेच प्रशासनात सुधारणा करणे आवडे..प्रशासनात उत्साह आणि राज्यकारभरामध्ये एकसूत्रता आणण्याची त्याची इच्छा होती. यासाठी त्याने अनेक योजना आखल्या, पण त्यांपैकी काहींचाच परिणाम प्रशासन सुधारण्यासाठी झाला असे म्हणता येईल. मोहम्मद बिन तुगलक याने केलेले प्रयोग आणि सुधारणा ह्या व्यावहारिक आणि काळाची पावले ओळखणाऱ्या होत्या. परंतु योग्य नियोजनाचा अभाव आणि त्या योजना राबवताना घ्यावयाची खबरदारी या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या प्रत्यक्षात यशस्वी होऊ शकल्या नाहीत
 
'''अ)प्रशासकीय सुधारणा:-'''राजधानी दिल्ली वरून देवगिरीला नेणे.हा त्याच्या जीवनातील प्रभावी तशेच बहुचर्चित असा निर्णय होता.आजपर्यंत त्याच्या या निर्णयासाठी त्याला वेड्यात काढले जाते. पण आपल्याला त्याचे या निर्णयामागे कोणते उद्देश होते व त्याची कोणती महत्त्वाकांक्षा होती ते आधी समजून घ्यायला पाहिजे. तसेच हे निर्णय अनियोजित किंवा बिनपूर्वतयारीनिशी केलेले नव्हते, असे काही पुराव्यांवरून म्हणता येते. मोहम्मद तुगलक याने आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक सांगली प्रशासकीय निर्णय घेतले परंतु त्याची योग्य अंमलबजावणी आणि कार्यवाही न केल्यामुळे त्याचे हे प्रशासकीय सुधारणांचे निर्णय फसले
 
देवगिरीला राजधानी स्थलांतरित करण्यामागचे उद्देश व कारणे:-