"ताराबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो योग्य चित्र ठेवले आहे
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{बदल}}
{{माहितीचौकट}}
[[चित्र:Maharani Tarabai of Karvir.jpg|अल्ट=महादेव विश्वनाथ धुरंधर यांनी काढलेले महाराणी ताराबाई यांचे चित्र, सन १९२७.|इवलेसे|महादेव विश्वनाथ धुरंधर यांनी काढलेले महाराणी ताराबाई यांचे चित्र, सन १९२७.]]
नाव = <big>[[महाराणी ताराबाई भोसले]]</big>
 
उपाधी = [[महाराणी]].
 
चित्र = [https://i1.wp.com/feminisminindia.com/wp-content/uploads/2018/03/220px-Maharani_Tarabai.jpg?w=220&ssl=1]
 
चित्र_शीर्षक = [[महाराणी ताराबाई]]
राजध्वज चित्र = Flag of the Maratha Empire.svg
 
राजध्वज_चित्र_शीर्षक = [[मराठा साम्राज्य]]
 
राज्य_काळ = [[इ.स. १७००|१७००]] – [[इ.स. १७०७|१७०७]]
 
राज्याभिषेक = [[इ.स. १७००]]
 
राज्यव्याप्ती = [[पश्चिम महाराष्ट्र]], [[कोकण]],[[भारत|दक्षिण भारतात]] [[तंजावर]] पर्यंत
 
राजधानी = [[पन्हाळा]]
 
पूर्ण_नाव = [[महाराणी ताराबाई राजारामराजे भोसले]]
 
जन्म_दिनांक = [1675/1674 (इतिहासात जन्मतारखेच कुठेही उल्लेख नाही]
 
जन्म_स्थान = [[तळबिड]]
 
मृत्यू_दिनांक = [[इ.स 9 डिसेंबर 1761]]
 
मृत्यू_स्थान = [[सातारा]]
 
पूर्वाधिकारी = [[छत्रपती राजारामराजे शिवाजीराजे भोसले]]
 
उत्तराधिकारी = [[छत्रपती शाहुराजे संभाजीराजे भोसले ]]
 
वडील = [[हंबीरराव मोहिते]]
 
राजवंश = [[भोसले]]
 
राजचलन = [[होन]], [[शिवराई]] ([[सुवर्ण होन]], [[रुप्य होन]])
 
महाराणी '''ताराबाई''' (१६७५-१७६१) ह्या [[छत्रपती राजाराम]] महाराजांच्या दुसऱ्या पत्‍नी आणि [[छत्रपती शिवाजी]] महाराजांचे सरसेनापती [[हंबीरराव मोहिते]] यांच्या कन्या होत्या. [[छत्रपती ताराराणी भोसले]] यांचा जन्म १६७५ साली झाला. जर तुम्ही कुुुठेेेही ताराबाईंची जन्मदिनांक १४ ऐप्रिल पाहत असाल तर ती अत्यंत चुकीची आहे. ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८३-८४ च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली.सन १६९४ साली त्या तिघी जिंजीला पोहचल्या. ९ जून १६९६ रोजी ताराबाईंना शिवाजी हा पुत्र झाला.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ताराबाई" पासून हुडकले