"वसुबंधू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[चित्र:Seshin_Vasubandhu_Kofukuji.jpg|इवलेसे| वसुबंधू यांची लाकडी प्रतिमा, कोफुकुजी मंदिर, नारा, [[जपान]]]]
'''वसुबंधुवसुबंधू''' (तिबेटी; དབྱིག་ གཉེན) हे इ.स. चौथ्या शतकातील [[गांधार]]चे एक प्रभावी [[भिक्खू|बौद्ध भिख्खू]] आणि विद्वान होते. ते एक तत्ववेत्ता होते ज्यांनी सर्वत्ववाद आणि सौत्रिक शाखांच्या दृष्टीकोनातून [[अभिधम्मपिटक]]वर भाष्य लिहिले होते. [[महायान|महायान बौद्ध धर्मात]] त्यांचे धर्मांतर झाल्यानंतर, त्यांचा सावत्र भाऊ, [[असंग|असंगासह]], ते योगाकार शाखेचा मुख्य संस्थापक देखील होते.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वसुबंधू" पासून हुडकले