"लाटेक्" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  ४ महिन्यांपूर्वी
===मराठी आज्ञासंच===
 
२६ मे, २०२० पासून [https://ctan.org/pkg/marathi मराठी आज्ञासंच] सीटॅन (सेन्ट्रल टेक् आर्काईव्ह नेटवर्क) ह्या लाटेक्-च्या मुख्य संकेतस्थळावर प्रकाशित झाला आहे.{{Sfn|ंमराठीमराठी आज्ञासंच}} ह्या आज्ञासंचासह लाटेक्-मध्ये थेट मराठीतून लिहिण्याची व्यवस्था केली जाते, शिवाय मराठी भाषेच्या अक्षरजुळणीकरिता आवश्यक असणाऱ्या अनेक आज्ञा ह्या आज्ञासंचासह पुरवल्या जातात. ह्या आज्ञासंचासह मराठी लिहिणे अतिशय सुलभ झाले आहे. लाटेक् आज्ञावलीचे पुढील उदाहरण पाहा.
 
<syntaxhighlight lang="latex">