"इंग्लिश भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
टंकनदोष काढले
(अधिक माहिती अद्ययावत केली.)
(टंकनदोष काढले)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
३५ कोटी लोकांची इंग्रजी ही मातॄभाषा आहे तर जवळजवळ १५ कोटी लोकांची ''दुसरी भाषा''. जगभरात सुमारे १०० कोटी लोक या भाषेत साक्षर आहेत. इंग्रजी ही [[विज्ञान]]-[[तंत्रज्ञान]], [[व्यापार]], [[इंटरनेट]]सह अनेक विषयात अत्यंत समॄद्ध आहे.
 
इंग्लिश ही [[पश्चिम]]-[[जर्मेनिक]] भाषा आहे. [[ॲंग्लो-सॅक्सन]] कुळातील ''जुन्या इंग्लिश'' भाषेपासून इंग्लिश भाषेची उत्पत्ती झाली आहे. इंग्लिशची मुळे जर्मेनिक भाषांत आहे व व्याकरण जुन्या इंग्लिशचे आहे. [[ब्रिटिश]] साम्राज्यातून पसरलेल्या इंग्लिश भाषेला आंतरराष्ट्रीय महत्त्व [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] महासत्ता झाल्यामुळे आले. जागतीकरणामुळेजागतिकीकरणामुळे इंग्लिशचे महत्त्व अनन्यसाधारण झाले आहे. [[संपर्क]], [[रोजगार]], [[शिक्षण]] इत्यादींकरता इंग्लिशचे किमान ज्ञान असणे गरजेचे आहे. भारत हा इंग्लिश ही दुसरी भाषा असणारा महत्त्वाचा देश आहे व भारतीय इंग्लिश ही इंग्लिशची एक महत्त्वाची बोलीभाषा म्हणून ओळखली जाते.
 
== स्वर ==
अनामिक सदस्य