"विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ३४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up using AWB
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
ओळ १:
==माहितीचौकट निर्माण==
नमस्कार , मराठी विकी मराठी वाचकांसाठी खूप महत्वपूर्ण आहे. लाखो लोक आणि विद्यार्थी , युवक मराठी विकी चा वापर करतात. मला इथे सुचवायचे आहे की , नवीन लेख तयार करताना माहिती चौकट शोदताना असे समजले की अनेक विषयांवर माहिती चौकट उपलभदधच नाहीत. काही विषय मी खली लिहीत आहे. ज्यासाठी माहिती चौकट असायला पाहिजे -
१.माहिती चौकट खेळ
२.माहिती चौकट खेळाळू
३.माहिती चौकट चित्रपट
४.माहिती चौकट गाव
५.माहिती चौकट पुस्तक / ग्रंथ / कादंबरी / वर्तमानपत्र.
६.माहिती चौकट कंपनी
७.माहिती चौकट टीव्ही चॅनल
८.माहिती चौकट दूरदर्शन कार्यक्रम
९.माहिती चौकट निर्माता कंपनी
१०.माहिती चौकट तालुका
११.माहिती चौकट शाळा / महाविद्यालयं / विद्यापीठ / ओपन युनिव्हर्सिटी.
१२.माहिती चौकट राज्यघटनेतील कलम / भारतीय दंड संहिता कायदा ई.
१३.माहिती चौकट लेखक / लेखिका / कवी / कवित्री.
१४.माहिती चौकट आमदार / खासदार / पूर्व विधानसभा सदस्य.
१५.माहिती चौकट खेळ साहित्य.
जर विकी लेखकानं मध्ये तुम्हाला विकी माहिती चौकट कशी तायार करतात माहीत असेल तर कृपया माहिती चौकट तयार करावी.
 
== "उचित वापर" (फेअर यूझ) उचित आहे काय ? ==
[[साचा:प्रताधिकारित संचिका]] साचाने वर्गीकृत सर्व संचिका वगळणे तो साचा वगळणे आणि व या पुढे Fair Use हे तत्व मराठी विकिपीडियातून अस्विकार्ह ठरवणे प्रस्ताव