"श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६:
या महाविद्यालयाची स्थापना १३ जुलै १९९० रोजी झाली. येथे सुरवातीला फक्त विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम होता नंतर कला शाखेच्या अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला. हे महाविद्यालयास न्याक कडून 'ब' श्रेणी मिळाली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://khadsecollege.in/aboutus|title=Smt. Godavaribai Ganpatrao Khadse College, Muktainagar - About|website=khadsecollege.in|access-date=2020-12-04}}</ref> माजी महसूल मंत्री आणि [[मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ]]ाचे आमदार [[एकनाथ खडसे]] यांच्या आईचे नावावरून या महाविद्यालयाच नाव गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय ठेवण्यात आले आहे.
== अभ्यासक्रम ==
या विद्यालयात कला व विज्ञान शाखांचा पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम शिकवला जातो. येथे दुसऱ्या शिक्षणासाठी [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] केंद्र सुद्धा आहे.<ref>https://khadsecollege.in/cobachelor</ref>
[[वंडर वुमेन १९८४]]
 
== सुविधा ==