"निनाद बेडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
एकेरी संबोधने काढून आदरपूर्वक """ छत्रपती शिवाजी महाराज """ असा उल्लेख केला आहे... हा बदल केला आहे... *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३१:
}}
 
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणाऱ्या अभ्यासकांच्या प्रभावळीत निनाद बेडेकर यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले होते. जगभरात फिरून, पुरातन कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून, गडकिल्ले धुंडाळून ते शिवकालीन इतिहासात रममाण झाले होते. या अभ्यासासाठीच अरेबिक व पर्शियन भाषाही ते शिकले होते. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, छ्त्रपती शिवरायांचााशिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी अशा अनेक पैलूंपैकी प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विचार करून त्यांनी त्यावर लिखाण केले होते. """छत्रपती शिवाजी महाराजांची """ व्यवस्थापकीय कौशल्ये आजच्या 'एमबीए'वाल्यांना कळावीत म्हणून इंग्रजीतही त्यांनी भाषणे दिली होती. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची गोडी निर्माण करण्यासाठी ते व्याख्यानमाला आयोजित करत.
 
वयाची साठी पूर्ण झाल्यावर २००९ मध्ये बेडेकर यांनी युवक आणि गडप्रेमींना घेऊन ६१ किल्ल्यांवर भ्रमंती करण्याचा संकल्प केला होता. मात्र, त्या वर्षभरात त्यांनी १०१ किल्ल्यांना भेटी दिल्या.