"मकरंद साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छोNo edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''मकरंद साठे''' हे एक [[मराठी]] नाटककार, लेखक व नाट्यदिग्दर्शक आहेत. साठे हे प्रशिक्षणाने आर्किटेक्ट आहेत. ते साहित्य अकादमीच्या अनुवादित पुस्तकांच्या २०१७ सालच्या पुरस्कारांसाठीच्या निवड समितीचे सदस्य होते.<ref>{{स्रोत बातमी|last1=Phukan|first1=Vikram|title=Q&A {{!}} Makarand Sathe|दुवा=https://www.livemint.com/Leisure/3UH3uANPusIyhXbDv1SZsN/QA--Makarand-Sathe.html|अॅक्सेसदिनांक=25 मे 2020|काम=Livemint|दिनांक=4 एप्रिल 2015|भाषा=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|title=साठे मकरंद|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/25483/|अॅक्सेसदिनांक=25 मे 2020|काम=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|दिनांक=4 जुलै 2019|भाषा=mr-IN}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|last1=Daftuar|first1=Swati|title=“I am slightly more comfortable with novels”|दुवा=https://www.thehindu.com/features/magazine/i-am-slightly-more-comfortable-with-novels/article3580310.ece|अॅक्सेसदिनांक=25 मे 2020|काम=The Hindu|दिनांक=30 जून 2012|भाषा=en-IN}}</ref> भारतीय रंगभूमीवर नाविन्यपूर्ण, प्रयोगशील आणि मराठी नाटक, साहित्याला नवी दिशा, अशा तिन्ही पातळींवर चपखल बसणारे नाटककार, लेखक म्हणून मकरंद साठे सर्वपरिचित आहेत.थिएटर अॅकॅडमीने ९०च्या दशकात आयोजिलेल्या एका कार्यशाळेत, 'चारशे कोटी विसरभोळे' या नाटकामुळे मकरंद साठे या नावाचा परिचय झाला. नाटकाच्या नावापासूनच काहीतरी वेगळा आशय मांडण्याचा प्रयत्न साठे यांनी केला. उमेदीच्या काळात प्रयोगशील निर्मिती करणारे अनेक नाटककार कालांतराने ठराविक चौकटीबाहेर पडण्यास धजावत नाहीत; पण बंदिस्त चौकटीत न अडकता प्रयोगशील निर्मितीचा ध्यास घेणाऱ्या काही मोजक्या नाटककारांमध्ये साठेंचा समावेश होतो.
 
M
Meeting URL: <nowiki>https://meet.google.com/zdg-hxvf-bhr</nowiki>