"भात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२२ बाइट्सची भर घातली ,  ८ महिन्यांपूर्वी
गोंदिया हे महाराष्ट्रातील एक जिल्ह्याचे ठिकाण असून पूर्वेला छत्तीसगड व मध्यप्रदेशच्या सीमा या जिल्ह्याला लागून आहेत.मुख्यत्वे तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्हयात तांदुळा चे उतपन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते .
(छायाचित्र जोडले. #WPWP)
(गोंदिया हे महाराष्ट्रातील एक जिल्ह्याचे ठिकाण असून पूर्वेला छत्तीसगड व मध्यप्रदेशच्या सीमा या जिल्ह्याला लागून आहेत.मुख्यत्वे तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्हयात तांदुळा चे उतपन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते .)
[[File:Paddy crops in a field in Assam.jpg|thumb|आसाममधील भातशेती ]]
[[पाणी]] घालून [[शिजविणे|शिजवलेल्या]] [[तांदूळ|तांदळास]] '''भात''' असे म्हणतात. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात ,]] [[गोव्यातील गावे|गोव्यात]] काही प्रदेशात भाताचा उल्लेख [[तांदूळ]] या अर्थाने पण होतो. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राची]] सागरी किनारपट्टी-[[कोकण]], तसेच [[भंडारा]], [[चंद्रपूर]] गोंदिया, [[गडचिरोली]] हे प्रमुख [[तांदूळ]] उत्पादक प्रदेश आहेत व भात हे तेथील जनतेचे प्रमुख [[अन्न]] आहे.
 
भात शिजतानाचे आधनाचे (गरम) पाणी काढतात, त्यास [[पेज]] असे म्हणतात गोव्यातील लोकांना पेेज (पाण्यातला भात )जेवायला अजून ही आवडतात. भाता बरोबर [[वरण]] ([[डाळ]]), [[आमटी]], [[सांबार]], पातळ [[पालेभाजी]], [[दूध]], [[दही]] इ. पदार्थ खाल्ले जातात. [[खिचडी]], [[चित्रान्न]], [[नारळी भात]], [[पुलाव]], [[बिर्याणी|बिर्यानी]],मसाले भात, [[गोळाभात]] हे भातापासून केलेले वेगवेगळे पदार्थ आहेत. भाताची शेती पावसाळ्यात केेली जाते.तकलकककके
अनामिक सदस्य