"सिडनी पोलाक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१७३ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
माहिती
(पहिले वाक्य)
(माहिती)
'''सिडनी अर्विन पोलाक''' ([[१ जुलै]], [[इ.स. १९३४|१९३४]] - [[२६ मे]], [[इ.स. २००८|२००८]]) हे अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते होते. पोलाक यांनी २० पेक्षा अधिक चित्रपट आणि १० दूरचित्रवाणीमालिकांचे दिग्दर्शन केले. त्यांनी ४४ चित्रपटांचे निर्माण केले. याशिवाय त्यांनी अंदाजे ३० चित्रपट आणि दूरचित्रवाणीमालिकांमध्ये अभिनयही केला. त्यांना [[आउट ऑफ आफ्रिका]] या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि निर्माणासाठी १९८५चा [[अकॅडेमी पुरस्कार]] देण्यात आला.<ref name="THE 58TH ACADEMY AWARDS">{{cite web|url=https://www.oscars.org/oscars/ceremonies/1986|title=THE 58TH ACADEMY AWARDS &#124; 1986|accessdate=July 23, 2017}}</ref> Heत्यांच्या wasदे alsoशूट nominatedहॉर्सेस, forडोन्ट Bestदे? Director(१९६९) Oscarsआणि for ''[[They Shoot Horses, Don't They?टूट्सी (film१९८२)|They Shootया Horses,चित्रपटांना Don'tसर्वोत्कृष्ट They?]]''दिग्दर्शनासाठीचे (1969)नामांकन andमिळाले ''[[Tootsie]]'' (1982)होते.
 
==संदर्भ आणि नोंदी==