"सीना नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२५८ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
सीना नदीस परांडा तालुक्यातून व्हानाऱ्या दुधना नदी ही आवरपिंपरी गावा पासून 2 किमी अंतरावर जाऊन मिळते
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(सीना नदीस परांडा तालुक्यातून व्हानाऱ्या दुधना नदी ही आवरपिंपरी गावा पासून 2 किमी अंतरावर जाऊन मिळते)
नदीचा उगम जेऊर येथील ससेवाडी येथील गावात अहमदनगर येथे झाला आहे. ही नदी अहमदनगर उस्मानाबाद जिल्ह्यामधील [[परांडा तालुका]] ते सोलापूर जिल्ह्यातून वाहते. सीना नदीवर सीना कोळेगाव हे धरण बांधलेले आहे ते [[करमाळा]] तालुक्यातील कोळगाव येथे बांधले आहे . नदी ज्या ज्या गावांमधून वाहते तेथे नदीकिनारी भव्य प्राचीन मंदीरे आहेत.मिरगव्हाण हे गाव देखील सीना नदीच्या काठी असून ते करमाळा तालुक्यात आहे. याच गावात सिनाकाठी महादेवाचे प्राचीन मंदीर आहे. परंडा तालुक्यातील डोमगाव येथे [[रामदासस्वामी]] यांचे शिष्य [[कल्याण स्वामी]] यांची समाधी आहे तसेच येथे रामाचे प्राचीन मंदिर आहे कल्याणस्वामी यांच्या संधी स्थळावरून येथील जलासायाला कल्याणसागर असे मन्हतात जवळच सोनारी येथे [[कालभैरव|कालभैरवाचे]] प्राचीन व प्रशिद्धा मंदिर आहे चोंडी येथे सीना नदीच्या काठी पुण्यश्लोक
 
अहिल्याबाई होळकर यांचे प्रसिद्ध मंदिर आहे. ही नदी पुढे [[भीमा नदी]]स मिळते. भोगावती ही सीना नदीची एकमेव उपनदी आहे.
 
 
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
 
 
[[वर्ग:सोलापूर जिल्ह्यातील नद्या]]सीना नदीस परांडा तालुक्यातुन व्हानारी दुधना ही नदी आवारपिंपरी गावा पासून 2 किमी अंतरावर जाऊन मिळते
अनामिक सदस्य