"पृथ्वी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १०२:
पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही गृहावर जीवसृष्टी नाही.पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकिय क्षेत्र आहे, या चुंबकीय क्षेत्रमुळे सूर्यापासून  येणारे हानीकारक किरण पृथ्वीच्या ध्रवीय क्षेत्राकडे वळतात.
 
नाव आणि व्युत्पत्ति
पृथ्वी अथवा पृथिवी एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ " एक विशाल धरा'असा होतो. एक वेगळ्या पौराणिक कथा अनुसार, महाराज पृथु च्या नावावर याचे नाव पृथ्वी ठेवले गेले. याच्या अन्य नावांमध्ये धरा, भूमि, धरित्री, रसा, रत्नगर्भा इत्यादि सम्मलित अाहे. अन्य भाषेत याला जसे अंग्रेजी मध्ये अर्थ(Earth) आणि लेटिन भाषेत टेरा (Terra) म्हणटले जाते. सगळ्यी नावात याचा अर्थ एकसारखे आहे.
 
== पृथ्वीची संरचना ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पृथ्वी" पासून हुडकले