"संकेत कोर्लेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
Filled in 3 bare reference(s) with reFill 2
ओळ ३०:
}}
 
'''संकेत अविनाश कोर्लेकर''' (जन्म: [[एप्रिल २९|२९ एप्रिल]], [[इ.स. १९९४|१९९४]]) हे एक भारतीय [[अभिनेता|अभिनेते]] आहेत. त्यांनी अनेक [[मराठी चित्रपटसृष्टी|मराठी चित्रपट]], [[नाटक|नाटके]] आणि दूरचित्रवाणी [[मालिका|मालिकांमध्ये]] अभिनय केला आहे.<ref name="auto2">{{Cite web|url=https://batamidar.com/web/archives/16698|title=बाबासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता संकेत कोर्लेकरचा अनुभव!|date=6 डिसें, 2019}}</ref><ref name="auto1">{{Cite web|url=https://viralkekda.com/babasaheb-ambedkar/|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतील भिवाची भूमिका साकारणाऱ्या संकेतचा थक्क करणारा जीवन प्रवास...|date=27 जाने, 2020}}</ref><ref name="auto3">Krushival, 10 August 2019</ref><ref name="auto">{{Cite web|url=https://pcbtoday.in/ambedkar-wrote-about-farmers-suicide-100-ago/|title=शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी १०० वर्षांपुर्वी लिहून ठेवले आहे – प्रा. हरी नरके &#124; Pimpri Chinchwad Bulletin|first=P. C. B.|last=Author}}</ref>
 
== सुरुवातीचे जीवन व शिक्षण ==
संकेत कोर्लेकर यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात २९ एप्रिल, १९९४ रोजी [[रायगड जिल्हा|रायगड]] जिल्ह्यातील [[अलिबाग]] येथे झाला. त्यांचे वडील कंपनी मध्ये मेन्टनन्स फिटर आहेत तर आई [[अंगणवाडी]] मध्ये शिक्षिका आहे.<ref>https: name="auto2"//batamidar.com/web/archives/16698</ref><ref>https: name="auto1"//viralkekda.com/babasaheb-ambedkar/</ref><ref>Krushival, 10 August 2019<name="auto3"/ref><ref>https: name="auto"//pcbtoday.in/ambedkar-wrote-about-farmers-suicide-100-ago/</ref>
 
त्यांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील [[रोहा तालुका|रोह्यातील]] मंगलवाडी शाळेत झाले. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजेंद्र माने महाविद्यालयातून मध्ये [[अभियांत्रिकी]] शिक्षण पूर्ण केले. [[अभिनय|अभिनयाचे]] शिक्षण रोह्यातील स्पंदन संस्थेमध्ये घेतले.<ref>https: name="auto2"//batamidar.com/web/archives/16698</ref><ref>https: name="auto1"//viralkekda.com/babasaheb-ambedkar/</ref><ref>Krushival, 10 August 2019<name="auto3"/ref><ref>https: name="auto"//pcbtoday.in/ambedkar-wrote-about-farmers-suicide-100-ago/</ref>
 
== कारकीर्द ==
संकेत कोर्लेकर यांना [[अभिनय|अभिनयाचे]] धडे त्यांचे वडील अविनाश कोर्लेकर ह्यांच्या कडून मिळाले. त्यांनी [[रोहा तालुका|रोह्यातील]] स्पंदन संस्थेतून पुढील अभिनयाचे शिक्षण व व्यवसायिक नाटके केली. इ.स. २०११ मध्ये मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. अनेक वर्ष स्पंदन संस्थेसाठी [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाच्या]] बालराज्यनाट्य स्पर्ध्येमध्ये सलग तीन वेळा (इ.स. २०१६-२०१८) उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. त्यांची सुरवात ''[[गोळाबेरीज (चित्रपट)|गोळाबेरीज]]'' चित्रपटात चहावाला झंप्या अशी जुनियर आर्टिस्ट म्हणून झाली. अभिनय क्षेत्रात ओळख २०१९ सालच्या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा|''डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा'']] ह्या मालिकेतील [[बाबासाहेब आंबेडकर|भिवा]] ह्या भूमिकेने दिली. त्या नंतर त्यांनी ''विठू माऊली'' मालिकेमध्ये [[संत नामदेव]] व ''हम बने तुम बने'' मालिकेतील जयेश पटेल ही भूमिका साकारली. नंतर [[टकाटक]] चित्रपटात त्यांनी आदित्य ही नकारात्मक भूमिका साकारली.<ref>https: name="auto2"//batamidar.com/web/archives/16698</ref><ref>https: name="auto1"//viralkekda.com/babasaheb-ambedkar/</ref><ref>Krushival, 10 August 2019<name="auto3"/ref><ref>https: name="auto"//pcbtoday.in/ambedkar-wrote-about-farmers-suicide-100-ago/</ref>
 
== अभिनय व भूमिका ==
कोर्लेकर यांनी अभिनय केलेले चित्रपट, नाटके व मालिका खालीलप्रमाणे आहेत.<ref>https: name="auto2"//batamidar.com/web/archives/16698</ref><ref>https: name="auto1"//viralkekda.com/babasaheb-ambedkar/</ref><ref>Krushival, 10 August 2019<name="auto3"/ref><ref>https: name="auto"//pcbtoday.in/ambedkar-wrote-about-farmers-suicide-100-ago/</ref>
 
=== नाटके ===