"संकेत कोर्लेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३८:
 
== कारकीर्द ==
संकेत कोर्लेकर यांना [[अभिनय|अभिनयाचे]] धडे त्यांचे वडील अविनाश कोर्लेकर ह्यांच्या कडून मिळाले. त्यांनी [[रोहा तालुका|रोह्यातील]] स्पंदन संस्थेतून पुढील अभिनयाचे शिक्षण व व्यवसायिक नाटके केली. इ.स. २०११ मध्ये मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. अनेक वर्ष स्पंदन संस्थेसाठी [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाच्या]] बालराज्यनाट्य स्पर्ध्येमध्ये सलग तीन वेळा (इ.स. २०१६-२०१८) उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. त्यांची सुरवात ''[[गोळाबेरीज (चित्रपट)|गोळाबेरीज]]'' चित्रपटात चहावाला झंप्या अशी जुनियर आर्टिस्ट म्हणून झाली. अभिनय क्षेत्रात ओळख २०१९ सालच्या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा|''डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा'']] ह्या मालिकेतील [[बाबासाहेब आंबेडकर|भिवा]] ह्या भूमिकेने दिली. त्या नंतर त्यांनी ''विठू माऊली'' मालिकेमध्ये [[संत नामदेव]] व ''हम बने तुम बने'' मालिकेतील जयेश पटेल ही भूमिका साकारली. नंतर [[टकाटक]] चित्रपटात त्यांनी आदित्य ही नकारात्मक भूमिका साकारली.<ref>https://batamidar.com/web/archives/16698</ref><ref>https://viralkekda.com/babasaheb-ambedkar/</ref><ref>Krushival, 10 August 2019</ref><ref>https://pcbtoday.in/ambedkar-wrote-about-farmers-suicide-100-ago/</ref>
 
== अभिनय व भूमिका ==