"केस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३९:
[[वर्ग:केस| ]]
केसांची रचना
कातडीच्या बाहेर केसांचा जो अंश राहतो त्याला कांड (sheft) म्हणतात. कांड चे तीन भाग आहे. सर्वात बाहेर असणाऱ्या भागाला क्यूटिकल (cuticle) म्हणतात. क्यूटिकल च्या खाली एक कडक अस्तर असते, ज्याला वल्कुट (cortex) म्हणतात वल्कुटच्या खाली मध्य भाग ला मध्यांश (medulla) म्हणतात. कातडी च्या आत असणाऱ्या केसाच्या भागाला मूळ(root) म्हणतात. केस वाढल्या ने मूळ हळू हळू कांड मध्ये बदलते. भिन्न-भिन्न जंतू मध्ये केस चीकेसांची वृद्धि भिन्न-भिन्न दर ने होते.is ke tin bhag Dikhai date h (kutikal,kortaks,mthyans
साधारणत: म्हणटले जाते की एका महिण्यात केसं अर्धा इंच, किंवा एका वर्षात पाच ते सहा इंच वाढतात. मूळ एका खड्डयात असते त्याला पुटक (follicle)म्हणतात. पुटक मधुनच केसं निघतात. एका पुटकातून एक केस, किंवा एकपेक्षा अधिक केसं निघुन शकतात. पुटक नासपाती च्या आकाराची पैपिला मध्ये बनलेला असतो. हे पैपिला चर्म चे बनलेले असते. पैपिला आणि पुटक च्या संगमावर च केस बनते. पैपिला रुधिरवाहिनी शी संबद्ध असते. या पासुनच मूळाला ते सर्व मिळते ज्या पासुन केसांचे निर्माण होते व वाढ होते. जो पर्यंत पैपिला आणि पटक नष्ट नही होतात तो पर्यंत केसं वाढत राहतात. खोपड़ी चे केसं दोन ते सहा वर्षांपर्यंत जीवित राहतात. त्या नंतर ते गळतात आणि त्या जागी नवीन केसं येतात. हे क्रम वयस्क काळा पर्यंत चालू राहते. केस का गळतात वयस्कर मध्ये त्या जागी नवीन केस का नाही येत, याचे कारण अजून पर्यंत ठीक प्रकारे समझे नाही. काही जन खोपड़ी च्या रोगांमुळे गंजे होतात.
 
किरणन द्वारा भी कुछ लोग बहुधा अस्थायी रूप से गंजे हो जाते हैं। अंत:स्रावी ग्रंथियों के स्राव की कमी, वंशागत कारणों तथा जीर्णन से भी बाल झड़ जाते हैं। अपौष्टिक आहार के अभाव में बाल शुष्क और द्युतिहीन (dull) होकर कुछ झड़ सकते हैं, पर सामान्य गंजेपन का यह कारण नहीं है।
 
is ke tin bhag Dikhai date h (kutikal,kortaks,mthyans
"https://mr.wikipedia.org/wiki/केस" पासून हुडकले