"सायबर गुन्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[File:Cybercrime - keyboard and handcuffs.jpg|thumb|सायबर गुन्हा]]
{{विस्तार}}
'''सायबर गुन्हा''' किंवा '''संगणकीय गुन्हा''' ही संज्ञा [[संगणक]] व [[महाजाल|इंटरनेटाशी]] संबंधित असणाऱ्या व प्रत्यक्ष गुन्ह्यात संगणकाचा प्रामुख्याने वापर असणाऱ्या गुन्ह्याला उद्देशून योजली जाते. सायबर गुन्हे विशेषकरून [[हॅकिंग]], [[प्रताधिकारभंग]], [[बाल लैंगिक चित्रण]] इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात. याशिवाय खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील सायबर गुन्ह्यांमध्ये मोडतात. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होताना आढळत आहे.
'''सायबर गुन्हे - भाग १'''
 
# '''महिलांना सामना करावा लागत असलेले सायबर गुन्हे'''
# '''ई-मेलद्वारे होणारा छळ'''
# '''सायबर स्टॉकिंग (Stalking) (सायबर विश्वातून होणारा पाठलाग)'''
# '''आपल्या देशातील सायबर स्टॉकिंगबाबतची वास्तविकता जाणून घेणाऱ्या काही प्रातिनिधिक घटना'''
# '''सायबर पोर्नोग्राफी (सायबर विश्वातून पसरविली जात असलेली अश्लिलता)'''
# '''सायबर डीफमेशन (बदनामी)'''
# '''मॉर्फिंग (संगणकाच्या माध्यमातून इंटरनेटवरील मजकूरामध्ये किंवा छायाचित्रांमध्ये फेरफार करणे)'''
# '''ई-मेल स्फुफिंग (ईमेलद्वारे होणारे विडंबन/टवाळी)'''
 
'''सायबरबर गुन्हा''' किंवा '''संगणकीय गुन्हा''' ही संज्ञा [[संगणक]] व [[महाजाल|इंटरनेटाशी]] संबंधित असणाऱ्या व प्रत्यक्ष गुन्ह्यात संगणकाचा प्रामुख्याने वापर असणाऱ्या गुन्ह्याला उद्देशून योजली जाते. सायबर गुन्हे विशेषकरून [[हॅकिंग]], [[प्रताधिकारभंग]], [[बाल लैंगिक चित्रण]] इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात. याशिवाय खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील सायबर गुन्ह्यांमध्ये मोडतात. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होताना आढळत आहे.