"डोळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
[[शरीर|शरीराचा]] एक [[अवयव]].पाच इंद्रीयांपैकी एक आहे व आतिशय संवेदनशीलअवयवयसंवेदनशील अवयवय असून त्याला प्रकाशाची जाणीव होते . डोळ्यांचा उपयोग वस्तूचे रंगरूप पहाण्यासाठी होतो. जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तूवर पडतो तेव्हा त्यावरून प्रकाश परीवर्तीती होऊन आपल्या डोळ्यामध्ये पडतो त्यावेळी ती वस्तू आपल्याला दिसते. माणसाला दोन डोळे असतात. त्यामुळे आपल्याला [[खोली|खोलीची]] जाणीव होते. निसर्गाने माणसाचे डोळे आपल्या [[कवटी|कवटीच्या]] खोबणीत बसवले आहेत.त्यामुळे ते आकस्मिक आघातापासून बऱ्यापैकी सुरक्षित असतात. डोळा हा खूप महत्त्वाचा अवयव आहे, कारण डोळे नसले तर आपण काहीच पाहु शकणार नाही व त्याचे अनुभव सुद्धा घेऊ शकत नाही. तसेच डोळे हे खूप नाजूक असतात. त्यांची काळजी घेणे आवश्यक असते.डोळे किंवा नेत्र जीवधारींचा तो अंग आहे जो प्रकाशाच्या प्रति संवेदनशील आहे. हे प्रकाश ला संसूचित करून त्याला तंत्रिका कोशिका द्वारे विद्युत-रासायनिक संवेदों में बदलते. उच्चस्तरीय जंतूचे डोळे एका जटिल प्रकाशीय तंत्र जो जवळपास च्या वातावरणातून प्रकाश एकत्र करताे आणि मध्यपटा द्वारे डोळ्यात प्रवेश करनारे प्रकाशाच्या तीव्रतेचे नियंत्रण करते. या प्रकाशाला लेंसच्या सहायता ने योग्य स्थान पर केंद्रित करताे.(ज्या द्वारे प्रतिबिम्ब बनते); या प्रतिबिम्ब ला विद्युत संकेत बदलते. या संकेतांना तंत्रिका कोशिकांच्या माध्यमातून मस्तिष्क जवळ पाठवल्या जातात.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://mr.vikaspedia.in/health/93693094093093693e93894d92494d930/92194b93393e|title=डोळा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=विकासपिडिया|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=१५ मार्च २०१९}}</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/डोळा" पासून हुडकले