"गणेश प्रभाकर प्रधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ भर
ओळ ४०:
ग.प्र. प्रधानांना एकूण ९ भावंडे होती, त्यापैकी गणेश सर्वांत लहान होते. वडील ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक होते.
 
पुण्यात विद्यार्थिदशेतच ते [[ना. ग. गोरे]] व [[श्रीधर माधव जोशी|एस.एम. जोश्यांच्या]] कार्याने प्रभावित झाले होते. त्यांनी [[इ.स. १९४२]]च्या [[भारत छोडो आंदोलन|भारत छोडो आंदोलनातही]] सक्रिय भाग घेतला होता. त्यांना त्यासाठी १३ महिने [[येरवडा तुरुंग|येरवड्याच्या तुरुंगात]] जावे लागले. त्यांनी समाजवादी कॉग्रेस पक्ष व राष्ट्र सेवादलासाठी काम केले. पुढे १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात ते पुन्हा वर्षभर येरवड्याच्या तुरुंगात होते.<ref>http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=lk9vwpaaeMNbuN9ET0uzxuRa4E7PtNEdgqqa1BiGd7kG2o4NkzprJg== {{मृत दुवा}}</ref> <br />ग.प्र. प्रधान १९४५ पासून पुढे २० वर्षे पुण्याच्या [[फर्ग्युसन महाविद्यालय|फर्ग्युसन महाविद्यालयांत]] इंग्रजीचे विद्यार्थिप्रिय व व्यासंगी प्राध्यापक होते. प्रा. प्रधान यांनी "टॉलस्टॉयशी पत्रसंवाद' साधला होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://kartavyasadhana.in/view-article/samajshikshak-vinod-shirsath-on-g-p-pradhan|title=समाजशिक्षक|last=|first=|date=|website=kartavyasadhana.in|language=mr|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=2020-12-10}}</ref>
 
== राजकारण ==
ओळ ४६:
 
==अखेर==
अखेरच्या काळात प्रधानांचा सदाशिव पेठेतील वडिलोपार्जित वाडा त्यांनी एका सामाजिक संस्थेला दान केला, आणि स्वत: सोबत फक्त काही पुस्तके, ग्रंथ, वापरायचे चार कपडे घेऊन पुण्याच्या हडपसर येथील सानेगुरुजी रुग्णालयातल्या एका भाड्याच्या खोलीत राहायला गेले. शनिवार २९ मे २०१० रोजी वयाच्या ८८व्या वर्षी त्यांची त्याच हाॅस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान आणि देहदान केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/-/articleshow/5987635.cms|title=प्रा. ग. प्र. प्रधान यांचं निधन|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2020-12-10}}</ref>
 
== ग.प्र. प्रधान यांनी लिहिलेली पुस्तके (एकूण १४ पुस्तके)==